महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरमध्ये धो-धो पडला गारांचा पाऊस

Mahabaleshwar Hail News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणी परिसरास आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यावेळी गारपीट पडल्याने जमिनीवर गारांचा खच साचला. अचानक आलेल्या या गारपिटीमुळे पर्यटकांची एकच धांदल उडाली. या गारांच्या पावसाचा व्यापा-यांसह शेती पिकांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वर परिसरातील वातावरण ढगाळ होते. दरम्यान आज विजांच्या कडकडाटासह पावसाने … Read more

सातारा जिल्ह्याला पुढील 4 दिवस हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

सातारा | हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस (दि. 11 सप्टेंबर पर्यंत) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस होत आहे. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे. जिल्ह्यात दि. 11 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाऊस पडतेवेळी झाडाखाली … Read more

पाटण मतदार संघातील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 49 कोटी 70 लाखाचा निधी : शंभूराज देसाई

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गतवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग व पूलांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईसाठी 49 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे. प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले … Read more

एका क्षणात माणसे बनली निर्जीव पुतळा, धक्कादायक Video आला समोर

lightning strike

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्याला कधी कुठे कसा मृत्यू येईल हे सांगता येऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चार माणसं एकाच वेळी उभ्या उभ्या जिवंत पुतळा झाली आणि जमिनीवर कोसळली (lightning strike). अवघ्या काही सेकंदात चौघांचा मृत्यू झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. … Read more

नाशिकमधील दुगारवाडी धबधब्यावरून 10 तासांनंतर 20 पर्यटकांची सुटका, तर एकजण गेला वाहून!

Dugarwadi Falls

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – राज्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यादरम्यान अचानक आलेल्या पावसाने दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Falls) फिरण्यासाठी आलेले 20 हून जास्त पर्यटक अडकले.तर या पावसात एक पर्यटक वाहून गेला. नाशिकमध्ये दमदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Falls) पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. रविवारी सुट्टीचा … Read more

नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार ! अचानक आलेल्या पावसात अनेक वाहने गेली वाहून

heavy rain

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाने हाहाकार (heavy rain) माजवला आहे. नाशिक शहरात रविवारी संध्याकाळी अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने (heavy rain) गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. विशेष म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फक्त पार्किंगमधील वाहनंच नाहीत … Read more

दुर्दैवी ! बुलढाण्यात वीजेच्या धक्क्याने महिलेसह दोन बैलांचा मृत्यू

heavy rain

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाने (heavy rain) मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. बुलढाणामध्ये काल मोठ्या प्रमाणात पाऊस (heavy rain) पडला. सिंदखेड राजा, लोणार, चिखली , मोताळा , शेगांव तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. चिखली तालुक्यातील शेळगाव, अंचारवाडी, देऊळगाव घुबे भागात तर भागात तर नदी नाले पुन्हा तुडुंब … Read more

अजित पवारांनी लिहलं मुख्यमंत्री शिंदे- फडणवीसांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह इतर विभागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. विदर्भ व मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान … Read more

धक्कादायक ! यवतमाळध्ये शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या

suicide

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे हातचे पीक गेल्यामुळे आत्महत्या (suicide) केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चोपण गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गजानन उर्फ सुरेश खिरटकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत गजानन यांची एकूण 9 एकर शेती होती. शेतातील पिक … Read more

यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे दोघेजण झाडावर अडकले

heavy rain

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. यामुळे अनेक नद्या, नाल्यांना पूर आले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती (heavy rain) निर्माण झाली आहे. यामध्येच आता यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेंबळा प्रकल्पाच्या विसर्गामुळे बेंबळा नदीला पूर (heavy rain) आला आहे. यामुळे याठिकाणी नदी पात्रात एका झाडावर दोन … Read more