मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा ! ‘गुलाब’ नंतर आता येणार ‘शाहिन’

  औरंगाबाद – गुलाब चक्रीवादळ शमताच आगामी २४ तासांत अरबी समुद्रात ‘शाहिन’ नावाच्या नव्या चक्रीवादळाची निर्मीती होणार असल्याचा हवामान शास्त्र विभागाने म्‍हटलं आहे. या नव्या चक्रीवादळामुळे ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाजही वर्तविण्‍यात आला आहे. गुलाब चक्रीवादळाचे रुपांतर बुधवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले. तो पट्टा अरबी समुद्राकडे … Read more

मंगळवरच्या पावसाने ‘स्मार्ट सिटीची’ दैना; मोठ्या प्रमाणावर नुकसान

manpa

औरंगाबाद – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आलेल्या गुलाब चक्रीवादळाचा औरंगाबाद शहराला चांगलाच तडाखा बसला आहे. मंगळवारी शहरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसाने ‘स्मार्ट सिटी’ औरंगाबाद ची चांगलीच दाणादाण उडवली होती. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आता महापालिकेने शहरातील नुकसानाचा अहवाल तयार केला आहे. यानुसार शहरात 29 ठिकाणी … Read more

जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडले ! पैठण शहराला पुराचा धोका

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरत आले आहे. या वर्षी हे धरण तब्बल 98.40 टक्के भरले आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असते. मात्र, दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण … Read more

सलग तिसऱ्या वर्षी भरले जायकवाडी धरण; 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरत आले आहे. या वर्षी हे धरण तब्बल 95 टक्के भरले आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असते. मात्र, दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण … Read more

सरकारने शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन नुकसानीची पाहणी करावी – पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 25 लाख हेक्टवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे व शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. यासंदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज मागणी केली आहे. “पूर परिस्थितीची गंभीर आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल. … Read more

शेतकरी उद्धवस्त, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; जलील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

औरंगाबाद – जिल्ह्यात पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली आहे. गेल्या आठवडाभर पावसाने होत्याचं नव्हतं केलंय. काढणीला आलेली पीकं डोळ्यादेखत वाहून गेलीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं हजारो-लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यामुळे उद्धवस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज असल्याचं सांगत औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

सावधान ! जायकवाडीतून कुठल्याही क्षणी होऊ शकतो पाण्याचा विसर्ग

jayakwadi damn

औरंगाबाद – मराठवाड्याची तहान भागवणारे पैठण येथील जायकवाडी धरण सध्या 85 टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रातून येव्यामध्ये वाढ झाल्यानंतर कुठल्याही क्षणी गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर व हवामान विभागाच्या पुढील आठवड्यात अतिवृष्टीचा इशारा या अनुषंगाने सद्यस्थितीत पूरनियंत्रण यंत्रणा अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. दरम्यान, या वर्षीची रेकॉर्डब्रेक 82 हजार … Read more

नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यात पावासाचा जोर कायम असून नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.तसेच आवश्यक साधन सामुग्री, पशुधन सुरक्षित स्थळी स्थलातंरीत करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी पेक्षा 150 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले … Read more

शहराला ‘गुलाबाचा’ तडाखा, शहराची उडाली दाणादाण; अनेक भागात साचले पाणी

manpa

औरंगाबाद – शहरात आज मंगळवारी (ता.२८) झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे सोमवारी (ता.२७) व आज मंगळवारी (ता.२८) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या चक्रीवादळामुळे आज मंगळवारी औरंगाबाद शहरात पहाटे १२:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सुरुवात झाली. अनेक सखल भागात पाणी … Read more

‘गुलाब’ चक्रीवादळाने औरंगाबाद शहराला झोडपले

औरंगाबाद – गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळामुळे काल व आज मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुलाब चक्रिवादळामुळे आज दि. २८ सप्टेंबर २०२१  रोजी औरंगाबाद शहरावर पहाटे १२:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले त्यावेळेस एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पावसाचा … Read more