शहरात वाढणार 11 नगरसेवक; प्रभागांचीही होणार पुनर्रचना

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असतानाच राज्य शासनाने बुधवारी शहराची वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद महापालिकेत आता 11 सदस्य वाढणार आहेत. यापूर्वी असलेल्या 115 वरून सदस्यांची संख्या 126 वर पोचणार आहे तर प्रभागांची संख्या 41 होणार असल्याचे सूत्रांनी … Read more

ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांना पाणीटंचाईचा शॉक

Water supply

औरंगाबाद – जायकवाडी धरणात महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनची केबल जळाल्याने दुरुस्तीसाठी सुमारे सहा तास लागले. यामुळे पाण्याचा उपसा बंद होता. तसेच दोन तास जुनी पाणीपुरवठा यंत्रणाही बंद पडली. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. पर्यायाने आज होणारा पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे. महावितरणच्यावतीने दोनच दिवसांपूर्वी शुक्रवारी (ता.22) पैठण क्षेत्रातील चितेगाव परिसरात 220 … Read more

अपघात पाहताच थांबले डॉ. भागवत कराड; घडवले माणुसकीचे दर्शन

karad

औरंगाबाद – कोणतीही मोठ्या पदावरील व्यक्ती त्या पदावर जाण्याऐवजी आधी माणूस असते. मग कितीही मोठे पद मिळाले तरी तिच्यातील माणुसकी जिवंत राहिली पाहिजे, असे नेहमी बोलले जाते. औरंगाबादेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही याचा दाखला दिल्याचे नुकतेच दिसून आले. आज रविवार 24 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेला रस्त्यावरील अपघात पाहताच डॉ. भागवत … Read more

‘जे करायचं ते वेळेवर करू’; शहराच्या नामांतरावर किरीन रिजिजूंचे सांकेतिक वक्तव्य

kiren rijiju

औरंगाबाद – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी औरंगाबादेत पार पडला. मात्र या दिवशी शहरात औरंगाबाचे संभाजीनगर हे नाव करण्यावरून झालेल्या वक्तव्यांचीच चर्चा जोरदार झाली. शासनाच्या एका पत्रकात संभाजीनगर छापून आल्याने खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले. कोर्टाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरीन रिजिजू यांनी मात्र वेगळेच संकेत दिले. … Read more

वेरुळ येथील मालोजी राजे भोसले गढीला मिळणार नवसंजीवनी; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

sunil chavhan

औरंगाबाद – जागतिक वारसा लाभलेल्या वेरुळ येथील मालोजी राजे भोसले गढी व शहाजी राजे स्मारक परिसराची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी पाहणी केली असून वेरुळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी एैतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांना येथे येण्याची संधी उपलबध व्हावी, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबत स्थनिक प्रशासनास सूचना केल्या. वेरुळ येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी … Read more

प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

Murder

औरंगाबाद – पिसादेवी गावाच्या पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार काल सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आला. नंतर चिकलठाणा पोलिसांनी मृतदेह आला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हा मृतदेह रामचंद्र रमेश जायभाये (रा. पिसादेवी रोड, हर्सुल) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्यांचा काटा काढला असल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात … Read more

मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ! एक कोटी रुपयांचा ‘बोनस’

औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिकेतील चतुर्थश्रेणी वर्गातील 2656 आणि 692 अस्थायी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सुमारे 1 कोटी 5 लाख रुपये देण्याची तरतूद मनपा प्रशासन असते कुमार पांडेय यांनी गुरुवारी केली आहे. यामध्ये 2656 कर्मचाऱ्यांना साडेतीन हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि अस्थायी व इतर कर्मचाऱ्यांना 2 हजार दिवाळी भेट म्हणून देण्याचे आदेश काढले आहेत. पुढच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या … Read more

पीटलाईनसाठी जागा शोधा; खासदार जलील आणि कराडांवर रेल्वे राज्यमंत्र्यांनी सोपवली जबाबदारी

औरंगाबाद – रावसाहेब दानवे यांनी बैठकीत डाॅ. भागवत कराड आणि खासदार इम्तियाज जलील यांना पीटलाईनसाठी महिनाभरात जागा शोधावी, जागा शोधण्याची जबाबदारी दोघांवर देत असल्याचे म्हटले. जनशताब्दी एक्स्प्रेस हिंगोलीपर्यंत नेली तर तिचा दर्जा निघून जाईल, असे म्हणत दानवे यांनी या रेल्वेचा विस्तार होणार नसल्याचे संकेत दिले आहे. या बैठकीनंतर खासदार जलील माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्यापासून मी … Read more

बाप- लेकाच्या नात्याला पुन्हा काळिमा ! बापानेच केला पोटच्या मुलाचा खून

Murder

बीड – औरंगाबाद शहरातील प्रा. राजन शिंदे खून प्रकरण ताजे असताना आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दैठणा येथे अज्ञात व्यतीने एका अडोत्तीस वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी अवघ्या बारा तासांच्या आत जलदगतीने तपास करून सभ्यतेचा आव आणणाऱ्या मारेकऱ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कसून चौकशी केली. त्याने पोटच्या मुलीचा खून केल्याची कबुली … Read more

न्यायालयात विनापरवाना शूटिंग करणे आले अंगलट; दोन जण ताब्यात

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात मोबाईल शुटिंग करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसह दोघांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात वेदांतनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपींनी सत्र न्यायालय DJ-10 यांच्या कोर्ट कक्षात कामकाज चालू असताना न्यायालयात विनापरवानगी लपून गुप्तपणे मोबाईलमध्ये शुटिंग केली. यामुळे गोपनियतेचा भंग झाला. आज रोजी … Read more