व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Hello Aurangabad Newspaper

…तर रिक्षा होणार जप्त; सोमवारपासून होणार कारवाई

औरंगाबाद - कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. अशातच लसीचा एकही डोस न घेणाऱ्या रिक्षाचालकांवर सोमवारपासून दंडासह वाहन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील…

आता पेट्रोल पंपावर कारवाई होणार नाही

औरंगाबाद - लस घेतल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीत पेट्रोल पंपाच्या विरोधात कारवाई करण्यात येणार नाही, अशी हमी जिल्हा पुरवठा…

ठाणे मनपा धर्तीवर औरंगाबादेतील घरांना कायमस्वरूपी मालमत्ता करमाफी द्या

औरंगाबाद - ठाणे मनपाच्या धर्तीवर औरंगाबाद मनपा क्षेत्रात 800 ते 1000 चौ.फु. पर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना कायम स्वरूपी मालमत्ता करमाफी देण्याचे निर्देश नगरविकास विभागास तात्काळ द्यावेत…

कायदा हातात घ्यायला मजबूर करू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

पैठण - शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज…

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीची छापेमारी; राजकीय क्षेत्रात खळबळ

औरंगाबाद - माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी ईडीने (सक्तवसुली संचलनायलय) छापेमारी केली आहे. तसेच सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ईडीकडून…

वाहनधारकांनो दहा डिसेंबरपर्यंत ई चलान भरा; अन्यथा…

औरंगाबाद - वाहतूक विभागाकडून ई चलान प्रणालीद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारक, चालक यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, बहुतांश वाहनधारक दंड भरत नाही. तसेच ज्यांनी दंडाची रक्कम…

कन्नड- चाळीसगाव घाटात पोलिसांकडून वसुली

औरंगाबाद - ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कन्नड चाळीसगाव घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने दुरुस्तीचे कामे सुरू आहेत. येथून सध्या जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. परंतु महामार्ग…

बंधने येताच दहा टक्क्यांनी वाढले ‘लसवंत’

औरंगाबाद - कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश शासन वारंवार देत आहे. औरंगाबाद जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने…

काय सांगता ! हळदीच्या अंगावरच नवरदेवाने गाठले पोलीस ठाणे

औरंगाबाद - लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या जिवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. तसेच लग्न म्हटली की धमाल, मौज मजा असते. मित्र मंडळी, नातेवाईकांसाठी तो एक आठवणींचा व आनंदाचा जणू एक प्रकारे उत्सव…

‘आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; उद्विग्न शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हिंगोली - अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे रब्बी हंगाम तरी साथ देईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र महावितरण कंपनीकडून सक्तीची वसुली सुरू अर्धे बिल भरूनही वीज…