वडगाव कोल्हाटी परिसरात दोन घरे फोडली; सोने-चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लंपास

gharfodi

औरंगाबाद – घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत दोन मावसभावांचे शेजारी असलेले घर फोडून चोरट्यानी सोने-चांदीचे दागिने, रोख, एल.ई.डी टीव्ही असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी वडगाव कोल्हाटी येथील गंगोत्री पार्कमध्ये समोर आली. या प्रकरामुळे परिसरात राहिवाश्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रकाश कचरू आव्हाड, कैलास शंकर घुगे अशी दोन्ही मावस भावांची नावे आहेत. … Read more

कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी ! कार्यालयात डबा घेऊन या, नाहीतर इस्कॉनची खिचडी खा

औरंगाबाद – महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वसुली कर्मचाऱ्यांना ठरावीक मालमत्तांची यादी देण्यात आली आहे. पण हे कर्मचारी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन वसुली करतात का? कार्यालयात वेळेवर येतात का? याची तपासणी कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी सुरू केली आहे. दोन दिवसांच्या पाहणीत दोन प्रभागात तब्बल 52 … Read more

शिवाजीनगरात भुयारी मार्गासाठी लवकरच करणार भूसंपादन

railway crossing

औरंगाबाद – शिवाजीनगरात नेहमी होणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगची कोंडी फोडण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या भुयारी मार्गासाठी 1800 चौरसमीटर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या रेल्वे, सार्वजनिक बांधकाम व महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीने बुधवारी शिवाजीनगरात पाहणी केली. भुयारी मार्गाचा नकाशा व आराखडा तयार करण्यात आला आहे. तो अंतिम करण्यासाठी ही पाहणी करण्यात आल्याचे … Read more

विलीनीकरणाशिवाय स्टेअरिंग हातात घेणार नाही; औरंगाबादेतील एसटी कर्मचारी संपावर ठाम

st bus

औरंगाबाद – आमचा लढा शासनात विलीनीकरणाचा आहे, मंत्री महोदयांनी दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. यासाठी ४२ कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे. विलीनीकरण प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे. आम्ही विलीनीकरणावर ठाम आहोत, असा निर्धार औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/286292510092590/ सिडको, चिकलठाणा वर्कशॉप आणि मध्यवर्ती बसस्थानकात एसीटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप करत … Read more

कंपनी व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

murder

औरंगाबाद – चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील अवनीश इंटरप्रायजेस कंपनीच्या व्यवस्थापकासह सुरक्षारक्षकावर पूर्ववैमनस्यातून एकाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यामळे पुन्हा एकदा उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. . याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर कंपनीच्या आवारात तीघेजण घुसले त्यांनी, सुरक्षारक्षक माणिक देवराव पहुरे (४४, रा.संजयनगर, मुकूंदवाडी) यांना आणि कंपनीचे व्यवसथापक जोशी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. … Read more

धक्कादायक ! आईनेच दिली पोटच्या मुलीवर अत्याचाराची सूट

Crime

औरंगाबाद – आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची खुली सूट प्रियकराला देणार्‍या आईला आणि मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीचा तक्रारीवरुन पुंडलिक नगर पोलिसांनी काल ही कारवाई केली. या प्रकरणी सोहम गाडे (45) व त्याच्या सोबत अनैतिक संबंध असलेली महिला (36) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. … Read more

घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात 20-25 मिनिटे बत्ती गुल, व्हेंटिलेटर पडले बंद

Ghati hospital

औरंगाबाद – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आतील मेडिसिन विभागातील अतिदक्षता विभागात आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास 15 ते 20 मिनिटे बत्ती गुल झाल्याने या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाइकांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. अतिदक्षता विभाग आतच लाईट गेल्याने रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होऊ शकला नाही. मात्र सुदैवाने यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. … Read more

हातगाड्या बंद ठेवत फेरीवाल्यांचे आयुक्तांना निवेदन

feriwala

औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेल्या गुलमंडी ते पैठणगेट रस्त्यावरील फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी शहीद भगतसिंह पत्र विक्रेता युनियनच्या वतीने आज बंद व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पोलिस प्रशासनाने मोर्चास परवानगी न दिल्याने युनियनने गाड्या बंद ठेवत आंदोलन केले. तसेच यावेळी प्रभारी आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य न … Read more

औरंगाबादेत उद्यापासून ‘या’ वेळेतच मिळणार पेट्रोल- डिझेल

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात उद्यापासून पेट्रोलपंप सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने आज जाहीर केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या ‘नो लस,नो पेट्रोल’ या मोहिमेला संपूर्ण सहकार्य करत असल्याने मनुष्य बळाच्या तुटवड्यातून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे डीलर्स असोसिएशनच्या अखिल अब्बास यांनी कळवले आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण … Read more

धक्कादायक ! डोक्यात फरशी घालत जावयाने केला सासूचा खून; चाकूनेही केले वार

murder

जालना – पत्नी, मुलांना सोबत पाठवित नसल्याचा राग मनात धरून जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून व चाकूने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर भागात घडली. सखुबाई बिरजूलाल काळे (75, रा. मार्बल पॅलेस, प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर, जालना) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात मयत महिलेची मुलगी ज्योती … Read more