हसन मुश्रीफ यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल : किरीट सोमय्याचे ट्विट
कोल्हापूर | महाराष्ट्रचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ईडीच्या छाप्यानंतर आता कोल्हापूर साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. यामध्ये 40 कोटीची फसवणूक (कलम- 420) केल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील व्यापारी विवेक कुलकर्णी यांनी हसन मुश्रीफ विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल … Read more