“पतीला काळया रंगावरून डिवचणं अत्यंत चुकीच”, उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण वक्तव्य
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक उच्च न्यायालयात वर्णावरून दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायलयाने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “आपल्या पतीचा रंग काळा आहे म्हणून त्याचा सतत अपमान करणे क्रूरता समान आहे. तसेच त्याला रंगावरुन डिवचणं अत्यंत चुकीच आहे.” असे उच्च न्यायालयाने म्हणले आहे. न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणात, एका महिलेने पतीचा रंग काळा असल्यामुळे त्याला सोडल्याचे … Read more