SBI Home Loan : SBI मधून गृहकर्ज घेताय?? व्याजदर आणि हफ्ता कितीचा बसेल पहा

SBI Home Loan EMI

SBI Home Loan : आपल्या स्वप्नातील घर असावं असं कोणाला नाही वाटणार? सर्वांचीच ती इच्छा असते, मात्र घर बांधताना आर्थिक बाजू सुद्धा तितकीच महत्वाची आहे. घर बांधायचं म्हणजे काय खायचं काम नाही. त्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवं. अनेकजण घर बांधण्यासाठी गृहकर्ज काढतात. देशातील अनेक बँका काही अटी आणि शर्तीवर कमी व्याजदरात गृहकर्ज देतात. देशातील … Read more

CIBIL Score For Home Loan : गृहकर्ज मिळवण्यासाठी CIBIL Score किती असावा?? बँकेत जाण्याआधी हे वाचाच

CIBIL Score For Home Loan

CIBIL Score For Home Loan : मित्रानो, आपल्या हक्काचे घर असावे अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु घर बांधायचं हे काय खायचं काम नाही, त्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असणं आवश्यक आहे. अनेकजण नवं घर बांधण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) काढतात. परंतु त्यासाठी कोणतीही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी अर्जदाराचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर चेक करते. तो योग्य असेल तरच … Read more

Home Loan : बँक ऑफ महाराष्ट्रचा होम लोन व्याज दर झाला कमी

Home Loan : आपलं स्वतःचा हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठीत ‘घर बघावं बांधून’ ही म्हण सुद्धा प्रचलित आहे. कारण घर बांधत असताना कर्ज मंजूर करण्यापासून ते घर पूर्ण होण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. होम लोन घेत असताना अनेक बँकांकडून होम लोन दिलं जातं मात्र प्रत्येक बँकांचे व्याजदर वेगळे असतात. तसेच होम … Read more

Budget 2024 : गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तींना मिळू शकते खुशखबर; कसे ते पहा

Home Loan (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रत्येकाची स्वत:चे घर घेण्याची संकल्पना असते. कर्ज घेण्यासाठी अनेकजण बँकांत जातात. आता कर्ज घेतलेल्यांचा हप्ता वाढत आहे. गत 2 वर्षांत होम लोनचा EMI दर वाढला आहे. आता फेब्रुवारी महिना जवळ आला आहे. अर्थातच फेब्रुवारी महिन्यात वार्षिक अर्थसंकल्प जाहीर केला जातो. या अर्थसंकल्पात गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तींना टॅक्स मध्ये काही प्रमाणात सूट मिळण्याची … Read more

नव्या वर्षात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! या बँकेने केले गृह कर्जाचे दर स्वस्त

Home loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स, ऑफर्स, आणि सुविधा आणल्या आहेत. मात्र या सगळ्यात आज बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बऱ्याच काळानंतर बँकेने गृह कर्जाचे दर कमी केले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ने घेतलेल्या निर्णयामुळे घर खरेदी इच्छिणाऱ्या व्यक्तींना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी बँक ऑफ … Read more

गृहकर्ज होणार स्वस्त!! मोदी सरकार सुरू करणार लवकरच ‘ही’ योजना; तब्बल 60 हजार कोटी खर्च

home loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या केंद्र सरकार लहान कुटुंबांसाठी नवीन गृहकर्ज अनुदान योजना अमलात आणण्याचा विचार करत आहे. या योजनेचा 25 लाख अल्प उत्पन्न गटातील लोकांना लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत मोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या गृह कर्जाचे सबसिडी किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण की, ही घरांच्या … Read more

Real Estate : स्वत:चं घर विकत घेण्याचं स्वप्न पहाताय? या वर्षी ‘इतक्या’ लाख फ्लॅट्सची विक्री होणार, पहा रिपोर्ट

Real Estate

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : देशभरातील लाखो लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीसुद्धा स्वत:चे घर बुक करण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. यावर्षी रिअल इस्टेट डेव्हलपर्स 5.58 लाख घरांच्या चाव्या त्यांच्या मालकांना सोपवण्याची शक्यता आहे. याभातचा एक रिपोर्ट आता समोर आला असून यामुळे ग्राहकांच्यात आनंदाचे वातावरण आहे. “कुणी घर देता का ? घर … Read more

Home Loan : जास्तीत जास्त होम लोन मिळवायचंय? फक्त ‘हे’ काम करा

home loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | घराच्या किंमती ह्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील स्वतःच्या हक्काचे घर घेण्यासाठी जो तो धडपडताना दिसत आहे . सध्याची वाढती महागाई पाहता प्रत्येकालाच घर घेणे परवडेल असे नाही. पण तरीही घराच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढली तरी घर घेण्यासाठी उत्सुक असलेला प्रत्येकजण जास्त किंमतीचे गृहकर्ज मिळवण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहे. त्यासाठी आम्ही काही … Read more

Home Loan घेण्याचा विचार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्या कामाची

home loan

बिझिनेसनामा ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण अगदी “करलो दुनिया मुठी में… ” म्हणत एकेक शिखर पायदळी तुडवत यशाच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. पण हे सारे करताना बहुतेक वेळा आपण आपले “अंथरूण पाहूनच पाय पसरावे ” असे थोरा मोठ्यांचे अनुभवाचे बोल नेहमीच कानावर पडतात ज्याकडे कानाडोळा केल्यास कदाचित आपल्यावर एखादे आर्थिक संकट ओढावू … Read more

CIBIL Score : सर्वात कमी व्याजदरात कर्ज हवंय? हे काम कराल तर बँकांच तुमच्या मागे येतील…

CIBIL Score Check Free

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (CIBIL Score) । सध्या जगभरात मंदीचे सावट आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत तर दुसरीकडे लोकांचे पगार (Payment), इन्कम (Income) कमी झालाय. अनेकजण अशात नवीन व्यवसाय (Business) सुरु करण्याचा विचार करत आहेत. मात्र बँका (bank) कर्ज द्यायला तयार नसल्याने पैशांची पूर्तता करणं कठीण होऊन बसलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही … Read more