कोरोना संकटात पाकिस्तानी पंच अलीम दार यांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसमुळे कहर आता पाकिस्तानही सहन करीत आहे,यातच पाकिस्तानचे प्रसिद्ध पंच अलीम दार यांनी एक चांगली घोषणा केली आहे. २००१ सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करणाऱ्या अलीम दारने आतापर्यंत १३२ कसोटी, २०८ एकदिवसीय आणि ६ टी -२० सामन्यांमधून अंपायरिंग केली आहे.ते जगातील सर्वात प्रतिष्ठित पंचांपैकी एक मानला जातात आणि आता संकटाच्या … Read more

गायक अदनान सामीनं दिलं इम्रान खानच्या CAA वरील टिप्पणीला सडेतोड प्रतिउत्तर

पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन ट्विट केलं होतं. भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याच्या सर्व नियमांचे तसेच पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन होत असल्याचे खान म्हणाले होते. बॉलिवूड गायक अदनान सामीने त्यांना उत्तर दिलं आहे.

इम्रान खान यांनी आधी आपला देश सांभाळावा; खान यांच्या प्रतिक्रियेनंतर चंदर यांनी फटकारले

भारताने या कायद्याची अंमलबजावणी सुरु केली तर दक्षिण आशियाई देशांतील शरणार्थ्यांसाठी मोठी अडचण निर्माण होणार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं होतं.

सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध संबीत पात्रा जुगलबंदी रंगली

हाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून त्याकाळी शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता. देशाचे माजी गृहमंत्री मात्र पाकिस्तानातल्या शाहिस्तेखानाला मदत करत असून हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही असंही पात्रा यावेळी म्हणाले.

युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही – इम्रान खान

 टीम, HELLO महाराष्ट्र |जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यापासून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानने आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, भारताविरोधात युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही असं विधान केलं आहे. “युद्धाची सुरूवात आम्ही कधीही करणार नाही. पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश अण्वस्त्र … Read more