गौतम गंभीरला ISIS कडून मिळाली जीवे मारण्याची धमकी, घराबाहेर वाढवली सुरक्षा

नवी दिल्ली । माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’ कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. गंभीरने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असून त्याला ‘इसिस काश्मीर’ कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले. यानंतर गंभीरच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. … Read more

इम्रान खानला लवकरच बाहेरचा रस्ता दाखवणार लष्कर, नवाझ शरीफचे करणार स्वागत

इस्लामाबाद । पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानच्या अडचणी वाढतच आहेत. कारण पाकिस्तानच्या लष्कराने माजी पंतप्रधान नवाझ शरीफला देशात परतण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानला तुमची गरज असल्याचे नवाझ शरीफला सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे हे घडले. याअंतर्गत आता नवाझ शरीफला बोलावून इम्रान खानला बाहेरचा रस्ता दाखविण्याची … Read more

Exclusive: पाकिस्तानातील सरकार आणि लष्करातील वाद शिगेला, इम्रान खानची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी निश्चित ?

नवी दिल्ली । पाकिस्तानमध्ये ISI या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाच्या नियुक्तीवरून सरकार आणि लष्कर यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. आता पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याला पदावरून हटवण्याच्या तयारीत लष्कर असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. 20 नोव्हेंबर रोजी लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम ISI चा डीजी म्हणून पदभार स्वीकारणार आहे. यावरूनक इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा … Read more

तालिबाननकडून पाकिस्तानला इशारा – “सरकारबाबत सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नाही”

काबूल/इस्लामाबाद । अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू करण्यास जोरदार समर्थन देणाऱ्या पाकिस्तानला तेथील ‘नवीन सरकारने’ सडेतोड उत्तर दिले आहे. तालिबानने म्हटले आहे की,”अफगाणिस्तानमध्ये कोणत्या प्रकारचे सरकार स्थापन केले जाईल याची मागणी करण्याचा पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला अधिकार नाही.” खरं तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेजारच्या अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार बनवण्याचा सल्ला दिला होता, मात्र तालिबानने … Read more

पाकिस्तान अफगाणिस्तानसोबत लढत आहे प्रॉक्सी वॉर, जिहादींना तालिबानच्या मदतीसाठी पाठवले

imran khan

इस्लामाबाद/काबूल । अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानची क्रूरता सुरूच आहे. पाकिस्तानही तालिबानला खुलेपणाने पाठिंबा देत आहे. तालिबानला मदत करण्यासाठी पाकिस्तानने 20,000 जिहादी पाठवल्याच्या बातम्या येत आहेत. जिहादी पाठवून प्रॉक्सी वॉर लढणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध अफगाण लोकांनी आवाज उठवला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतासह जगातील अनेक देशांमध्ये #SanctionPakistan हा हॅशटॅग सोमवारपासून ट्विटरवर ट्रेंड करत आहे. हा हॅश टॅग वापरून लोकं … Read more

गणेश मंदिराची तोडफोड, भारताच्या नाराजीमुळे पाकिस्तान बॅकफूटवर; दिले चौकशीचे आदेश

imran khan

इस्लामाबाद । भारताने गणेश मंदिर पाडण्याबाबत कडकपणा दाखवल्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने या विषयावर ट्विट केले आहे. त्याने म्हटले आहे कि,” भोंगच्या गणेश मंदिरावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मी पंजाब पोलिस महानिरीक्षकांना सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश आधीच दिले आहेत. तसेच पोलिसांच्या निष्काळजीपणावरही कडक कारवाई झाली पाहिजे. सरकारकडून मंदिराची पुनर्बांधणीही केली … Read more

इम्रान खान म्हणाला,”तालिबान सामान्य नागरिक, अमेरिकेने अफगाणिस्तानात सर्व काही बिघडविले”

imran khan

इस्लामाबाद । अफगाणिस्तानात तालिबान या दहशतवादी संघटनेचा प्रभाव वाढत आहे. तेथील परिस्थिती दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे. दरम्यान, पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानने अफगाणिस्तानच्या सद्य परिस्थितीसाठी अमेरिकेला दोषी ठरवले आहे. इम्रान खान म्हणाला, ‘अमेरिकेने तालिबान्यांना योग्यप्रकारे हाताळले नाही. तालिबान हे सामान्य नागरिक आहेत, ते कोणत्याही लष्करी पोशाखात नाहीत. अमेरिकेला हे समजले नाही. अमेरिकेने तिथे सर्व काही … Read more

पाकिस्तानमध्ये 9 चिनी अभियंत्यांच्या मृत्यूमुळे चिडला चीन, इम्रान खानला लवकरात लवकर कारवाई करण्यास सांगितले

imran khan

बीजिंग । बुधवारी पाकिस्तानच्या उत्तर भागात एका बसला लक्ष्य करीत मोठा स्फोट करण्यात आला. या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये नऊ चीनी नागरिक आणि एक पाकिस्तानी सैनिकही ठार झाले. या बॉम्बस्फोटानंतर चीनने आपला मित्र पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की,” या हल्ल्यामुळे चीनला मोठा धक्का बसला असून … Read more

FATF ग्रे-लिस्ट मधून बाहेर पडण्यासाठी इम्रानची नवीन खेळी, आता ‘दहशतवादी गटांना’ मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रवेश देणार

imran khan

इस्लामाबाद । एकीकडे पाकिस्तान फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे-लिस्टमधून बाहेर पडण्याविषयी बोलतो आणि दुसरीकडे तो अश्या काही कृती करतो ज्यामुळे त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. खरं तर, नुकतेच पाकिस्तानला ग्रे-लिस्टमधून काढून टाकण्याऐवजी FATF ने त्यात ठेवलं आहे. ज्यानंतर पाकिस्तानने म्हटलं आहे की,” ते 12 महिन्यांत FATF च्या एक्शन प्लॅनवर काम करेल. पण आताही पाकिस्तान … Read more

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने बलात्कारासाठी महिलांच्या कपड्यांवर ठेवला ठपका, जगभरातून झाली टीका

imran khan

इस्लामाबाद । पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. वास्तविक, इम्रानने म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये लैंगिक छळाची वाढती प्रकरणे महिलांच्या कपड्यांशी संबंधित आहेत. “एक्सिओस ऑन एचबीओ” ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, “जर स्त्रियांनी खूपच कमी कपडे घातले तर त्याचा पुरुषांवर परिणाम होईल, हो जर ते रोबोट असतील तर … Read more