पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले,”नवाझ सरकारने कुलभूषण जाधव प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे केले”

इस्लामाबाद । पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कुलभूषण जाधव प्रकरणाचे वर्णन मागील सरकारचे दुर्लक्ष असे केले आहे. कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार जर नवाझ शरीफ यांच्या सरकारने भारतीय नागरिक जाधव यांचे प्रकरण योग्यप्रकारे हाताळले असते तर आज इम्रान खान सरकारला नवे विधेयक आणण्याची गरज भासली नसती. पंजाब प्रांतातील मुल्तान येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुरेशी यांनी कुलभूषण … Read more

कंपनीच्या टीमलीडरने केला सहकारी तरूणीचा विनयभंग, FIR दाखल

Rape

येरवडा : हॅलो महाराष्ट्र – टेक महिंद्रा कंपनीतील एका टीम लीडरने आपल्या सहकारी तरूणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तरूणीला स्पर्श करणे, वॉशरूमपर्यंत तिचा पाठलाग करणे, घाणेरड्या कमेंट करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजमेंटने टीमलीडरवर कोणतीही कारवाई केली नाही. हि घटना येरवडा परिसरात घडली आहे. काय आहे नेमकं प्रकरण गुन्हा दाखल करण्यात आलेल्या … Read more

खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा, अशी पाकिस्तानची अवस्था; शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने आज आपल्या सामना अग्रलेखातुन पाकिस्तान वर निशाणा साधला आहे. खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे. भारतासाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानातील घटना, घडामोडींकडे कितीही डोळेझाक करायची म्हटली तरी … Read more

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण ; दोन दिवसांपूर्वी घेतली होती चिनी लस

imran khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळेच आता कोरोना लसी वर देखील शंका उपस्थित केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान घरातचं क्वारंटाइन झाले आहेत. पाकिस्तानच्या आरोग्यमंत्रींनी … Read more

मसूद अझहरवरील कारवाई नंतर घाबरला दाऊद इब्राहिम, कुटुंबीयांना पाकिस्तानबाहेर पाठविले

इस्लामाबाद । पाकिस्तान (Pakistan) वरील फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या वाढत्या दबावामुळे इम्रान खानला (Imran Khan) दहशतवादी नेटवर्क आणि टेरर फंडिंग (Terror Funding) विरोधात कारवाई करण्यास भाग पाडले गेले आहे. पाकिस्तान सरकारने जैश चीफ मसूद अझहर आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकी-उर-रहमान लखवी यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) देखील घाबरला आहे. पाकिस्तानमध्ये सुरु … Read more

भारत-चीन सीमा वादानंतर मोदी-जिनपिंग आज पहिल्यांदाच समोरासमोर येतील

नवी दिल्ली । पूर्व लद्दाखच्या गॅलवान व्हॅली आणि भारत-चीन सैनिकांमधील तणावग्रस्त संघर्षानंतर मंगळवारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) शांघाय कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशनच्या (SCO summit) व्हर्चुअल बैठकीत सहभाग घेतील. मे महिन्यात पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर तणाव सुरू झाल्यानंतर प्रथमच हे दोन नेते आमने-सामने असतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन … Read more

इम्रानच्या दाव्यांनंतरही पाकिस्तानमध्ये चाकूने वार करून करण्यात आली हिंदू डॉक्टरची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इम्रान खान यांनी सर्व दावे करूनही पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू सुरक्षित नाहीत. पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदू डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लाल चंद बागरी असे या डॉक्टरचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. सिंध प्रांतातील टंडो अलिहार येथे बागरी यांना घरात ठार मारण्यात आले. डॉनच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात लोक त्याच्या घरात घुसले … Read more

पाकिस्तानमध्ये एका 27 वर्षीय टीव्ही अँकरची गोळ्या घालून हत्या, पंतप्रधान इम्रान खान यांनी केला असा दावा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये एका महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. महिला पत्रकार शाहिनाला शनिवारी शूट करण्यात आले. शाहीना एक सरकारी टीव्ही चॅनल पाकिस्तान टीव्हीवर अँकर आणि रिपोर्टर होती. तिच्या घरात घुसून शाहीनची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर तिच्या घरी पोहोचले आणि तिने दार उघडताच त्यांनी शाहीनावर अनेक गोळ्या झाडल्या. शाहीनाला … Read more

इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत इम्रान सरकारने घातली PUBG वर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने लोकप्रिय मोबाइल गेम PUBG वर बंदी घातली आहे. हा खेळ इस्लामविरोधी असल्याचा आरोपही सरकारने केला आहे. सरकारने या गेमचे आरोग्यास हानिकारक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की, हे एक अत्यन्त वाईट असे व्यसन आहे. सरकारने याबाबत म्हटले आहे की, या गेमच्या व्यसनामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर … Read more

पाकिस्तानमध्ये कृष्ण मंदिराविरोधात कट्टरपंथीयांकडून फतवा, म्हणाले-“इस्लाममध्ये यासाठी परवानगी ​​नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पहिल्या हिंदू मंदिरासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये वाद सुरू झाला आहे. इस्लामिक शैक्षणिक संस्था जामिया अश्रफिया मदरशाच्या मुफ्ती यांनी या कृष्णा मंदिराविरूद्ध फतवा काढला आहे. या फतव्यात असे म्हटले आहे की इस्लाम नवीन मंदिरे बांधू देत नाही आणि ते मदिनाचा अपमान ठरेल. या मंदिराचे बांधकाम थांबविण्यासाठी एका वकिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल … Read more