10 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर टॅक्स वाचवायचा असेल तर अशा प्रकारे करा नियोजन

Share Market

नवी दिल्ली । नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरू झाले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याऐवजी आतापासूनच आर्थिक नियोजन सुरू करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. यामुळे तुम्हाला केवळ इन्कम टॅक्सच वाचवता येणार नाही, तर शेवटच्या क्षणी जमा झालेल्या गुंतवणुकीच्या आर्थिक भारापासूनही आराम मिळेल. विशेषतः नोकरदार लोकांसाठी असे करणे फार महत्वाचे आहे. उत्तम नियोजनाद्वारे, पगारदार लोकं वार्षिक 10 लाख … Read more

होम लोनवरील अतिरिक्त टॅक्स सवलत दोन दिवसांत संपेल, याचा लाभ कसा मिळेल ते समजून घ्या

home

नवी दिल्ली । तुम्हीही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी फक्त दोन दिवस आहेत. 31 मार्चनंतर तुम्हाला होमलोन वर मिळणारी अतिरिक्त टॅक्स सूट संपुष्टात येईल. वास्तविक, सरकारने 2019 च्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यात एक नवीन कलम जोडले होते. या अंतर्गत होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरातील घरांच्या खरेदीवर अतिरिक्त टॅक्स सूट … Read more

पगार कमी असला तरी ITR भरण्याचे काय फायदे आहेत ते तपासा

ITR

नवी दिल्ली I जर तुम्ही अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल, तर आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. 31 मार्च 2022 ही दंडासह बिलेटेड रिटर्न भरण्याची शेवटची संधी आहे. 60 वर्षांपेक्षा कमी वयाची आणि ज्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे अशा कोणत्याही व्यक्तीला ITR मधून सूट देण्यात … Read more

एक पैसाही न गुंतवता टॅक्स कसा वाचवायचा ते जाणून घ्या

Share Market

नवी दिल्ली । टॅक्स वाचवण्यासाठी आपण काय करत नाही? CA आणि टॅक्स एक्सपर्टशी सल्लामसलत करून आपल्या गुंतवणूकीचे प्लॅनिंग बनवतो आणि त्यानुसार वर्षभर विविध योजनांमध्ये त्यांचे पैसे गुंतवतो. कोणतीही गुंतवणूक न करता इनकम टॅक्स वाचवता आला तर किती चांगले होईल. Clear चे फाउंडर आणि CEO अर्चित गुप्ता आपल्याला अशा पाच पर्यायांबद्दल माहिती देतआहेत, जिथे आपण कोणत्याही … Read more

जुन्या आणि नवीन टॅक्स स्लॅबमध्ये कोणती पद्धत चांगली ? चला जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी निघून गेली आहे. जर तुम्ही ITR दाखल करू शकत नसाल तर तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत बिलेटेड ITR दाखल करू शकता. आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर, करदात्याला बिलेटेड ITR भरण्याची संधी असते. 2020 च्या अर्थसंकल्पात टॅक्स भरण्यासाठी दोन … Read more

टॅक्स जमा करताना कधीही करू नका ‘या’ चुका; अन्यथा होईल मोठे नुकसान

ITR

नवी दिल्ली । टॅक्स जमा करणे हा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा विषय आहे. टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करणे, वेळेवर कर भरणे किंवा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे असो. अनेकवेळा लोकं टॅक्स जमा करताना अशा काही चुका करतात, ज्यामुळे भविष्यात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. येथे आम्ही तुम्हांला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत… जर करदात्याने वेळेवर टॅक्स … Read more

पर्सनल लोनवर कर सवलतीचा लाभ मिळू शकतो, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2022-23 साठी टॅक्स सेव्हिंग प्लॅन करण्याची वेळ आली आहे. पगारदार लोकं, विशेषत: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनीही कार्यालयांमध्ये टॅक्स सेव्हिंग प्लॅन सादर करण्यास सुरुवात केली आहे. आपण इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो. अनेक ठिकाणी गुंतवणूक करूनही कराचा बोजा कमी होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. होम लोन घेतल्याने मोठ्या … Read more

Budget 2022 Tax Exemption : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळणारी 10 लाखांपर्यंतची भरपाई करमुक्त असेल

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर केला. इन्कम टॅक्स सवलतीबाबत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची वाट पाहणाऱ्या देशातील करोडो करदात्यांची निराशा झाली. यंदाच्या अर्थसंकल्पातही इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इन्कम टॅक्सची स्थिती आहे तशीच राहिली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या लोकांना आणि त्यांच्या … Read more

बँक FD वर चांगला रिटर्न आणि टॅक्स बेनिफिट्ससह मिळतात बरेच मोठे फायदे, अधिक माहिती तपासा

FD

नवी दिल्ली । बचत आणि गुंतवणुकीसाठीच्या इतर पर्यायांनंतरही बहुतेक लोकं बँक फिक्स्ड डिपॉझिट्सला प्राधान्य देतात. चांगल्या व्याज दराव्यतिरिक्त त्यातील अनेक फायदे लोकांमध्ये बचतीसाठी हा सर्वात पसंतीचा पर्याय बनवतात. FD वर इन्शुरन्स आणि इन्कम टॅक्स सूट देखील उपलब्ध आहे. काही बँका FD खातेधारकांना आरोग्य सुविधा देखील देत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही फक्त FD वर उपलब्ध … Read more