Gpay App : GPay वर मिळणार 1 लाख रुपयांचं इन्स्टंट लोन; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Gpay App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gpay App) गेल्या काही काळात डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर प्रचंड वाढला आहे. जो तो UPI पेमेंट ऍपच्या माध्यमातून जिथल्या तिथे कॅशलेस व्यवहार करू लागला आहे. घरातून बाहेर पडताना चुकून पाकीट विसरलात तर आता पूर्वीसारखी टेन्शन येत नाही. कारण फोनच्या माध्यमातून UPI ऍप्सवरून सहज व्यवहार करता येतात. यांपैकी GPay हे सर्वाधिक वापरले जाणारे … Read more

Loan From UPI : UPI वरून कर्ज घेणं झालं सोप्प; फक्त फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Loan From UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loan From UPI) आजकाल अनेक बँकांनी लोन देण्याची प्रक्रिया अगदी सोप्पी आणि सुलभ केली आहे. त्यामुळे आता कर्ज घेणे बरेच सोपे झाले आहे. अनेक बँकांसह फिनटेक कंपन्यादेखील मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून अगदी कमी वेळात आणि कमी कागदपत्रांवर लगेच कर्ज उपलब्ध करून देतात. अशातच आता UPI शी लिंक असलेल्या क्रेडिट लाइनवरूनदेखील त्वरित कर्ज मिळण्याची … Read more

‘या’ बँकांकडून कमी व्याजदरात मिळेल Personal Loan, व्याजदर तपासा

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Loan : काही प्रसंगी अनेकदा आपल्याला तातडीने पैशांची गरज भासते आणि अशावेळी आपल्याकडे पैसे नसतात. अशा परिस्थितीत, आपली पैशांची गरज भागवण्यास पर्सनल लोन मदत करते. विशेषत: आपत्कालीन काळात आपला खर्च भागवण्यासाठी लोकांना पैशांची जास्त गरज भासते. पर्सनल लोनद्वारे आपल्याला सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतील. हे लक्षात घ्या कि, … Read more

कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी वापर ‘ही’ पद्धत; होईल मोठा फायदा

Rapo Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक बँका लोकांना घर घेण्यासाठी पऱडवणाऱ्या दरात होम लोन देत आहेत. यामुळे अनेकांना आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. अशा प्रकारे बँकाकडून घेतलेले लोन परत कसे करावे याचे नीट प्लॅनिंग करणेही गरजेचे आहे. बँकाकडून घेतलेले लोन मुदती आधीच परत करणे, हे केव्हाही शहाणपणाचे ठरेल. त्यासाठी लहान लहान प्रमाणात प्रीपेमेंट … Read more

आता तुरुंगातील कैद्यांनाही मिळणार कर्ज; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता तुरुंगातील कैद्यांनाही कर्ज देण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. तुरुंगात असलेल्या ज्या कैद्यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे कैदी आता पर्सनल लोन घेऊ शकतील, तेही कोणत्याही जामीनदाराशिवाय आणि कमी व्याजदराने. विशेष म्हणजे भारतात असे पहिल्यांदाच घडत आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहात पायलट प्रोजेक्ट म्हणून ही योजना सुरू करण्यात येणार … Read more

कार घेण्यासाठी कर्ज घेत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Car Loan

नवी दिल्ली । जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल आणि कारसाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. कारचे मॉडेल, फीचर्स, लूक आणि किंमत यावर कार लोनचा विचार करावा लागतो. इन्शुरन्स सेक्टर मधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कार लोन घेताना लोकं अनेकदा अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना क्लेमच्या वेळी … Read more

पर्सनल लोनवर कर सवलतीचा लाभ मिळू शकतो, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2022-23 साठी टॅक्स सेव्हिंग प्लॅन करण्याची वेळ आली आहे. पगारदार लोकं, विशेषत: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनीही कार्यालयांमध्ये टॅक्स सेव्हिंग प्लॅन सादर करण्यास सुरुवात केली आहे. आपण इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो. अनेक ठिकाणी गुंतवणूक करूनही कराचा बोजा कमी होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. होम लोन घेतल्याने मोठ्या … Read more

ऑटो लोन घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

Car Loan

नवी दिल्ली । जर तुम्हाला ऑटो लोन घेऊन तुमच्या स्वप्नातील कार घ्यायची असेल तर अजिबात घाई करू नका. ऑटो लोन घेताना काही गोष्टी ग्राहकांनी लक्षात ठेवाव्यात, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकेल. खरे तर, बहुतांश बँका, वित्तीय संस्था कारच्या ऑन-रोड किंमतीच्या 80 ते 90 टक्के रक्कम कारच्या मूळ किंमतीत टॅक्स वगैरे जोडून लोन देतात. यासाठी काही … Read more

होम आणि ऑटो लोन घेणाऱ्यांना दिलासा; आता EMI वाढणार नाहीत; जाणून घ्या तपशील

RBI

नवी दिल्ली । होम आणि ऑटो लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोन्ही प्रकारचे लोन एप्रिलपर्यंत महागणार नाहीत. यामागील मुख्य कारण म्हणजे RBI. वास्तविक, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, सेंट्रल बँकेची एप्रिल 2022 पर्यंत रेपो दरात वाढ करण्याची कोणतीही योजना नाही. जर असे झाले तर कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार नाही. अमेरिकन ब्रोकरेज कंपनी बँक ऑफ … Read more

SBI बँकेने पर्सनल लोनवर दिली विशेष सूट ! आता फक्त 4 क्लिकमध्ये खात्यात जमा होणार पैसे

Bank

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी पर्सनल लोनवर खास सवलत दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की ते ग्राहकांना झिरो प्रोसेसिंग चार्जवर लोन देतील. 31 जानेवारी 2022 पूर्वी घेतलेल्या पर्सनल लोनवर झिरो प्रोसेसिंग चार्ज लागू होईल. SBI च्या या पर्सनल लोन साठी कधीही अर्ज केला जाऊ शकतो. म्हणजे … Read more