Tax Saving : डोनेशन दिल्यानंतर वाचवता येईल टॅक्स??? कसे ते समजून घ्या

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax Saving : अनेक लोकं श्रद्धेमुळे विविध सेवाभावी आणि लोककल्याणकारी कामांसाठी आर्थिक देणग्या देत असतात. हे लक्षात घ्या कि, आयकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत सरकारकडून अशा देणग्यांवर टॅक्स बेनेफिट देखील मिळतो. मात्र, त्यासाठी जुन्या टॅक्स सिस्टीमची निवड करावी लागणार आहे. सरकारकडून अलीकडेच बोगस डोनेशन टॅक्स क्लेम रोखण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले … Read more

नवीन ITR फॉर्ममध्ये काय बदल झाला आहे ? याविषयीची संपूर्ण माहिती तपासा

ITR

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फॉर्म जारी केला आहे. याद्वारे करदाते 2022-23 साठीचा रिटर्न भरू शकतात. 1 ते 6 पर्यंतचे सर्व नवीन ITR फॉर्म गेल्या वर्षीसारखेच आहेत. यामध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. कोणत्या करदात्यांना कोणता ITR फॉर्म भरावा लागेल याची माहिती आम्ही तुम्हाला … Read more

आता 1 एप्रिलपासून ‘ही’ टॅक्स सूट मिळणार नाही, फायदा घेण्यासाठी काय करावे ते समजून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. 1 एप्रिल 2022 पासून होम लोनवर मोठी सूट मिळणार नाही. आयकर कायदा, 1960 च्या कलम 80EEA अंतर्गत, होम लोनवर 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त टॅक्स सूट उपलब्ध होती. मात्र ही सवलत फक्त परवडणाऱ्या घरांसाठीच आहे (रु. 45 लाखांपर्यंत). 1 … Read more

जर इन्कम टॅक्स रिफंड अजूनही मिळालेला नाही का?अशा प्रकारे ऑनलाइन स्टेट्स तपासा

Share Market

नवी दिल्ली । जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला असेल तर तुमच्या खात्यात रिफंडचे पैसे आले आहेत की नाही ते त्वरीत तपासा. खरं तर, नुकतेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की, 1 एप्रिल 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आतापर्यंत 2.09 कोटी करदात्यांना 1.83 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त टॅक्स रिफंड जारी केला आहे. … Read more

इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय करता येतील, त्याविषयीचे तपशील जाणून घ्या

Share Market

नवी दिल्ली । जेव्हा तुम्ही टॅक्स भरण्यास पात्र ठरता तेव्हा सुरुवातीच्या काळात तुमच्यासमोर अनेक गुंतागुंत असते. इन्कम टॅक्स म्हणून कमाईचा भाग भरणे सुरुवातीला जड वाटते. मात्र देशाच्या विकासासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून टॅक्स भरणे हे आपले कर्तव्य आहे. लोकं नेहमी जास्तीतजास्त टॅक्स सेव्हिंग ऑप्शनच्या शोधात असतात. टॅक्स म्हणून भरावे लागणारे पैसे वाचवू शकणारे पर्याय गमावणे … Read more

जर तुम्हीही करदाते असाल तर तातडीने करा ‘हे’ काम; उद्या आहे शेवटची तारीख !

Share Market

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन /ई-व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी करदात्यांना नोटीस बजावली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन / ई-व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विटद्वारे करदात्यांना या मुदतीची आठवण करून दिली आहे. जोपर्यंत करदात्यांचे ITR व्हेरिफाय … Read more

या’ कारणांमुळेही येऊ शकते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस, जाणून घ्या नियम

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । तुम्ही अ‍ॅनुअल इंफॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) लाँच करण्यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला होता का? जर तुम्ही आर्थिक वर्षात मिळालेल्या काही अत्यावश्यक उत्पन्नाकडे दुर्लक्ष केले असेल तर तुम्हाला तुमच्या टॅक्स रिटर्नवर नोटिस मिळू शकते. आत्तापर्यंत रिटर्न भरण्यापूर्वी अ‍ॅनुअल टॅक्स स्टेटमेंट किंवा फॉर्म 26AS नमूद करणे आवश्यक होते. अ‍ॅनुअल इंफॉर्मेशन स्टेटमेंट 1 नोव्हेंबर 2021 … Read more

ITR filing: टॅक्स रिफंड अजूनही मिळालेला नसेल तर अशा प्रकारे चेक करा स्टेटस

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । तुम्हाला तुमचा इन्कम टॅक्स रिफंड अजून मिळाला नाही का…? कुठेतरी तुम्हीही ‘या’ 3 चुका तर केल्या नाहीत ना. रिफंड आला नसेल तर लगेच तपासा. अनेक वेळा करदात्यांना एका आठवड्याच्या आतच रिफंड मिळतो मात्र काही वेळा खूप वेळ लागतो. टॅक्स रिफंडचे स्टेट्स कसे तपासायचे आणि तुमच्‍या रिफंडला उशीर का होत आहे यामागील कारणे … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 6.2 कोटी ITR दाखल

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । गेल्या वर्षी जूनपासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 6.2 कोटींहून जास्त ITR आणि सुमारे 21 लाख टॅक्स ऑडिट रिपोर्ट (TARs) भरले गेले आहेत. नवीन इन्कम टॅक्स पोर्टल 7 जून 2021 रोजी लाँच करण्यात आले. एका निवेदनात, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की,”इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत … Read more

इन्कम टॅक्सच्या कक्षेत नसला तरीही ITR भरा, याद्वारे कोणकोणते फायदे मिळतील जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांचा असा समज असतो की, ज्यांचे उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येते तीच लोकं ITR फाइल करतात. मात्र ते तसे नाही. तुम्ही टॅक्सच्या जाळ्यात येत नसला तरीही तुम्ही टॅक्स रिटर्न भरला पाहिजे, कारण ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचे इन्कम टॅक्स रिटर्नला पात्र नसला तरीही तुम्ही ते भरावे कारण … Read more