‘कर्तारपूर’मध्ये व्हिसा शिवाय प्रवेश ; भारत आणि पाकिस्तान मध्ये सहमती
वृत्तसंस्था |शीख धर्मियांमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कर्तारपूर येथील दरबारसिंग गुरूद्वारा येथे भारतीय भाविकांना व्हिसा शिवाय प्रवेश देण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बुधवारी सहमती झाली. मात्र, या बैठकीमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यावर एकमत होऊ शकले नाही. पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कर्तारपूर येथील गुरूद्वाऱ्याचे शीख धर्मियांमध्ये अतिशय महत्त्व आहे. गुरूदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपासून चार किलोमीटरवर … Read more