चेन्नई-जमशेदपूर सामना बरोबरीत

इसाक वैनमलसावमा याने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर जमशेदपूरने इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम राखत सोमवारी चेन्नई एफसीला १-१ ने बरोबरीत रोखले.

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे; महिलांना शस्र परवाना देण्याची मागणी

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे, कारण पोलीस योग्य वेळी पोहचू शतक नाहीत. त्यामुळे जेव्हा एखाद्या मुलीवर सामुहिक अत्याचार होणार असेल, तेव्हा पिस्तुलच तिला वाचवू शकते.” असे देखील त्यांनी म्हणले आहे.  

पाकिस्तानकडून दोन्ही देशांमधील टपाल सेवा बंद; इतिहासात पहिल्यांदाच सेवा खंडित

गेल्या दीड महिन्यांपासून पाकिस्तानकडून दोन्ही देशातील टपाल सेवा बंद करण्यात आली असून, दोन्ही देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सेवा खंडित झाली आहे.

बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये स्थापन करण्याचा केंद्राचा प्रस्ताव

वृत्तसंस्था | देशभरात महिला आणि मुलांवरील अत्याचारांचे १.६६ लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून या प्रकरणांवर जलद सुनावणी घेण्यासाठी एक हजार २३ जलदगती विशेष न्यायालये स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयांतर्गत न्याय विभागातर्फे सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार यातील प्रत्येक न्यायालय किमान १६५ प्रकरणे प्रतिवर्षी निकालात काढेल, अशी अपेक्षा आहे.   सर्वोच्च … Read more

‘कर्तारपूर’मध्ये व्हिसा शिवाय प्रवेश ; भारत आणि पाकिस्तान मध्ये सहमती

वृत्तसंस्था |शीख धर्मियांमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कर्तारपूर येथील दरबारसिंग गुरूद्वारा येथे भारतीय भाविकांना व्हिसा शिवाय प्रवेश देण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बुधवारी सहमती झाली. मात्र, या बैठकीमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यावर एकमत होऊ शकले नाही. पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कर्तारपूर येथील गुरूद्वाऱ्याचे शीख धर्मियांमध्ये अतिशय महत्त्व आहे. गुरूदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपासून चार किलोमीटरवर … Read more

जगभर साजरा होतोय योग दिवस

आंतरराष्ट्रीय|गेल्या पाच वर्षांपासून, प्राचीन भारतीय प्रथांच्या फायद्यांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी २१ जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. ११ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि कल्पना प्रस्तावित केल्याच्या काही महिन्यांनंतर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने २१  जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केले. ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ या संकल्पनेचा असोक मुखर्जी भारताच्या राजदूतांनी … Read more

जगातील सर्वात प्रदूषित शहरे भारतात

Untitled design

नवी दिल्ली | आयक्यूएअर एअरव्हिज्युअल आणि ग्रीनपीस संस्था यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार राजधानी क्षेत्रातील गुडगाव हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. आज प्रकाशित झालेल्या नवीन अहवालानुसार भारतात सर्वात वाईट प्रदूषण असलेल्या २० पैकी १५ शहरांचा समावेश आहे.भारताची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या बाबतीत ११ व्या स्थानावर आहे. सर्वाधिक प्रदूषण असलेल्या १० शहरांपैकी सात शहरे भारतात आहेत, तर … Read more

अभिनंदन यांच्या सुटकेच्या शक्यता बळावल्या

Untitled design

नवी दिल्ल्ली प्रतिनिधी | भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. याचा फायदा घेत पाकिस्ताननं भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय वैमानिकाची सुटका करुन तणाव निवळणार असेल, तर त्याला सोडायला तयार अशी भूमिका गुरुवारी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे कि,’आमच्या वैमानिकाची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करावी.’ अशा … Read more

भारत-पाक समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग ‘संवाद’ – सौदीचे राजपुत्र

Untitled design

नवी दिल्ली वृत्तसंस्था | सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजपुत्र यांच्या उपस्थितीत पाच करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.यात व्यापार आणि गुंतवणुकीसह अनेक क्षेत्रात सहकार्य वाढविणे याचा समावेश आहे.तसेच त्यांनी मोदी यांच्याशी सुरक्षा करार आणि इतर अनेक मुद्यांवर व्यापक चर्चा केली. सौदीचे राजपुत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more