भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे सुरु करणार Ganpati Special Trains, लिस्ट तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ganpati Special Trains : गणेशोत्सवाच्या काळात भक्तांच्या सोयीसाठी रेल्वेकडून या वर्षी देखील अनेक स्पेशल गाड्या सुरु केल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेने आता गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील उधना स्थानक ते गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान 2 स्पेशल गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत. 27 आणि 29 ऑगस्ट रोजी … Read more