Facebook आणि Instagram वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे; युजर्सला बसणार फटका

Facebook Instagram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) वापरणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्यावर आहे. रिकामा वेळ असला की स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकजण फेसबुक आणि इंस्टाग्राम चाळताना दिसतो. परंतु आता इथून पुढे फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यावर मर्यादा येणार आहे. कारण की, फेसबुकने युजर्सला झटका बसलेला एक मोठा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे फेसबूक म्हणजेच मेटा वापरण्यासाठी … Read more

या पोरींना म्हणावं तरी काय? स्कुटर घेऊन थेट घराच्या छतावरच अडकल्या; Video व्हायरल

viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोशल मीडिया असे एक प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर दररोज वेगवेगळ्या भागातील निरनिराळे, व्हिडिओ व्हायरल होत असतात. याचं व्हायरल व्हिडिओंचा आनंद नेटकरी घेताना दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर आगामी निवडणुकीच्या व्हिडिओ, बातम्या ट्रेनिंगमध्ये असल्या तरी या सगळ्यात एका भलत्याच व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये, दोन मुली स्कूटर घेऊन छतावर अडकलेल्या दिसत … Read more

Facebook, Instagram की Tik Tok?? पहा कोणतं App ठरलं No. 1

Facebook Instagram Tiktok

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे जग हे सोशल मीडियाचे (Social Media) जग आहे. मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत असून इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील यूजर्स दिवसरात्र ऑनलाईन असतात. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच मनोरंजन करत असतात. यातील सर्वात जास्त वापर करण्यात येत असलेले अँप तुम्हाला माहित … Read more

Whatsapp प्रमाणे Instagram वरही करता येणार मेसेज एडिट आणि चॅट्स पिन!!

Instagram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या व्हाट्सअपबरोबर (Whatsapp) सोशल मीडियावर इंस्टाग्राम ॲप (Instagram App) सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. दिवसेंदिवस हे ॲप वापरण्याची संख्या देखील वाढत चालली आहे. त्यामुळेच इंस्टाग्राम आपल्या यूजर्सला वेगवेगळे फीचर्स देताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा इंस्टाग्रामने आपल्या युजर्सच्या सेवेत एक खास फीचर आहे. या फीचरमुळे आता आपल्याला व्हाट्सअप प्रमाणेच इंस्टाग्रामवरील मेसेज एडिट करता … Read more

आता Facebook आणि Instagram वरून करा शॉपिंग; लवकरच येतंय खास फीचर्स

Facebook and Instagram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅफॉर्मवर तुम्हाला आलेली जाहिरात आणि त्यात दाखवलेली वस्तु अमेझॉन (Amazon) वर न जाता तिथेच खरेदी करता येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे कस शक्य आहे. तर अमेझॉनने एक नवीन फिचर आणले आहे. ज्यामुळे फेसबुक आणि इन्स्टावर शॉपिंग करता येणार आहे. त्याचबद्दल जाणून … Read more

जबरा फॅन!! संगमरवरी दगडांनी साकारली 30 फुटांची शाहरुखची प्रतिमा; Video Viral

shahrukh Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जवान चित्रपटाने पहिल्याच दिवशी 129.60 कोटींचा गल्ला केला आहे. या चित्रपटासाठी शाहरुख खानला चाहत्यांकडून भरभरून प्रेम दिले जात आहे. एका चाहत्याने तर शाहरुख खानच्या प्रेमापोटी तब्बल 30 फुटांची संगमरवरी दगडांनी त्याची प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेचे सध्या सोशल मीडियावर तुफान … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक, नोकरी मिळताच इंस्टाग्राम ‘लव्ह स्टोरीचा द एंड’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या प्रेम प्रकरणातून फसवणूक होत असलेल्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रामशाहपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. याठिकाणी एका तरुणीने आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप लावले आहेत. प्रियकर असलेल्या तरुणाने या तरुणीला फक्त नोकरी मिळेपर्यंत जवळ ठेवले आणि ज्यावेळी चांगली नोकरी मिळाली त्यावेळी तिला सोडून दिले. तसेच लग्न करण्याचे … Read more

Facebook आणि Instagram साठी मोजावे लागणार 699 रुपये; कधीपासून ते सुद्धा पहा

Facebook instagram blue tick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने यापूर्वीच वेरिफायड अकाउंट साठी म्हणजेच ब्लु टिक साठी शुल्क केले आहे. त्यानंतर आता तरुणांच्या आवडीचे शोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक आणि इंस्टाग्राम साठी सुद्धा मेटा शुल्क आकारणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रिफायड अकाउंट साठी मेटा प्रतिमहीने 699 रुपये यूजर्सकडून वसूल करणार आहे. सध्या हे फीचर फक्त मोबाईल … Read more

नेटकऱ्यांना मोठा दणका!! आता Facebook- इंस्टाग्रामसाठी मोजावे लागणार पैसे

facebook instagram blue tick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बघेल तेव्हा फेसबुक – इंस्टाग्राम वापरणाऱ्या यूजर्सना मोठा झटका बसला आहे. ट्विटरच्या पाऊलावर पॉल टाकत आता मेटानेही आपल्या यूजर्ससाठी ब्लु टिक सेवा सुरू केली आहे. त्यामुळे कोणताही इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरकर्ता त्याच्या प्रोफाईलवर ब्लू टिक लावू शकतो, मात्र त्यासाठी त्याला पैसे मोजावे लागणार आहेत. वेबवर साइन अप करणार्‍या यूजर्सना फक्त Facebook … Read more

Reels बनवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! Facebook ने वाढवली व्हिडिओच्या वेळेची मर्यादा

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया कंपनी असलेली मेटाकडून नुकतेच आपल्या Facebook वरील क्रिएटर्ससाठी काही नवीन ‘क्रिएटिव्ह एक्सप्रेशन’ फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. या नवीन फीचर्समुळे आता फेसबुकवर रील्स बनवणाऱ्या क्रिएटर्सच्या आनंदाचा ठावठिकाणा राहीलेला नाही. याअंतर्गत आता फेसबुककडून रील्सची टाईम लिमिट वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे आता Reels क्रिएटर्सना Facebook वर 90 सेकंदाचे व्हिडिओ तयार करता … Read more