Instagram वर ब्लु टिक पाहिजे? अशाप्रकारे करा Apply

instagram blue tick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंस्टाग्राम हे एक अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील अनेक तरुण- तरुणी इंस्टाग्रामचा वापर करत आहेत. याशिवाय, अनेक बॉलीवूड कलाकार, क्रिकेटपटू यांसारखे दिग्गज आणि प्रसिद्ध लोक सुद्धा इंस्टाग्रामवर आपल्या पोस्ट्स शेअर करत असतात. आपले अकाउंट अजून चांगलं ठेवण्यासाठी कंपनी इंस्टाग्राम ब्लू टिक घेण्याची परवानगी देखील देते. मात्र यासाठी तुम्हाला काही … Read more

आईने मुलासोबत बनवला रोमँटिक व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून करण्यात आले ट्रोल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर आई आणि मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका आईने आपल्या मुलासोबत रोमँटिक डान्स केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी माया- लेकरांना ट्रोल (Troll) करण्यास सुरुवात केली आहे. रचना नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रचना ‘पतलिया कमरिया…’वर मुलासोबत डान्स करताना दिसत आहे. … Read more

Instagram वर एखाद्या युझरला अनब्लॉक कसे करावे ??? जाणून घ्या त्यासाठीच्या सोप्या स्टेप्स

Instagram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. सध्या बाजारात Facebook,Instagram, Twiter सारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध आहेत. आजकाल Instagram हे एक शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून हळूहळू लोकप्रिय बनत आहे. यामध्ये युझर्सना Reels आणि Photos बरोबरच डायरेक्ट मसेज आणि कॉलही करता येतात. याशिवाय कंपनीकडून नुकतेच Notes फीचर देखील लाँच … Read more

रिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल हवा म्हणून ‘या’ टिकटॉक स्टारने उचलले ‘हे’ पाऊल

stolen mobile phone

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यात एका टिकटॉक स्टारला अटक करण्यात आली आहे. या तरुणाला सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची आवड होती. आता हीच आवड त्याच्या अंगलट आली आहे. रिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल फोन हवा, म्हणून या टिकटॉक स्टारने चोरी (stolen moपुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यात एका टिकटॉक स्टारला अटक करण्यात आली आहे. … Read more

Viral Video : महिला पोलिसाचा खाकी वर्दीतला ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; SP ने दिले चौकशीचे आदेश

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Viral Video : उत्तर प्रदेशातील बहराइचमधून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिला कॉन्स्टेबलने खाकी गणवेश घालून बनवलेली Facebook Reels प्रचंड व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ही महिला कॉन्स्टेबल एका चित्रपटाचे डायलॉग्स बोलताना दिसून येते आहे. याप्रकरणी आता येथील पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयीची अधिक माहिती अशी … Read more

एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे Virat Kohli कमावतो ‘इतके’ पैसे !!!

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा माजी कर्णधार Virat Kohli ची गणना जगातील स्टार्स खेळाडूंमध्ये केली जाते. या महान फलंदाजाची सोशल मीडियावरही वेगळीच झलक पहायला मिळते. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये विराट कोहलीचे नाव देखील सामील आहे. कोहली अनेकांसाठी प्रेरणास्थानी आहे. मैदानावरील त्याची आक्रमकता त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळी बनवते. दरम्यान, इन्स्टाग्राम वरील एका … Read more

‘जान मैं मर रही हूं’, Instagram वर मेसेज करत तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

suicide

कोरबा : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील कोरबा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणीने विष पिऊन आत्महत्या (suicide) केली आहे. विष घेण्यापूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत जान मैं मर रही हूं असे म्हंटले आहे. तिने विष घेतल्याचे (suicide) नातेवाइकांच्या लक्षात येताच मध्यरात्रीनंतर तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, … Read more

Instagram-Facebook ठप्प, युझर्सना मेसेज पाठवण्यात येत आहेत अडचणी !!!

Instagram-Facebook

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Instagram-Facebook : अनेक युझर्ससाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम मेसेंजर डाऊन झाले आहेत. मेटाची मालकी असलेल्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवण्यात युझर्सना अडचणी येत आहेत. सर्व्हिस स्टेटस ट्रॅकर वेबसाइट असलेल्या DownDetector च्या बातमीनुसार, 5 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून बुधवारी सकाळपर्यंत इंस्टाग्राममध्ये मोठा आउटेज दिसून आला आहे. यावेळी अनेक युझर्सनी ट्विटरद्वारे तक्रार केली … Read more

Instagram वरील प्रेमात 5 लाखाच्या खंडणीची मागणी : युवतीला अटक

सातारा | इन्स्टाग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन 5 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका युवतीचाही समावेश आहे. अवघ्या बारा तासात पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने जेरबंद केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी दि. 2 जुलै व रविवार 3 जुलै … Read more

दिराच्या लग्नात वहिनींचा “लो चली मै अपने देवर की बारात लेके” गाण्यावर जबरदस्त डान्स

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सगळीकडे सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लग्नाचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नातल्या व्हीडिओमध्येही वरातीतील व्हीडिओ (Marrage Video) जास्त पसंत केले जातात. सध्या अशाच एका मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये वहिनींनी दिराच्या लग्नात लो चली मै अपने देवर की बारात लेके” या गाण्यावर जबरदस्त … Read more