Interesting Facts : Beer बॉटल्सच्या रंगाचा आहे दुसऱ्या महायुद्धाशी संबंध; तुम्हाला माहितेय?

Interesting Facts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Interesting Facts) जगभरातील जेवढी लोकसंख्या आहे त्यातील फार क्वचितच लोक बियर म्हणजे काय रे भाऊ? असं विचारतील. बाकी सगळ्यांनाच माहीत असेल बियर हा प्रकार नक्की काय असतो. दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे असं विविध जाहिराती आणि विविध पोस्टरच्या माध्यमातून वारंवार सांगितले जाते. मात्र, तरीसुद्धा मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी होणे नाही. उलट काही … Read more

Shaniwar Wada : पुण्यातील ‘हा’ वाडा आहे तरुण राजपुत्राच्या हत्येचा साक्षीदार; आजही ऐकू येतात भीषण किंकाळ्या

Shaniwar Wada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shaniwar Wada) जगभरात अनेक ठिकाण अशी आहेत ज्यांच्याबाबत विविध कथा प्रचलित आहेत. यांपैकी अनेक वास्तू आपल्या महाराष्ट्रात आहेत. यातील काही पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. तर काही ठिकाणी लोक रात्री काय सकाळीसुद्धा फिरकत नाहीत. आपल्या महाराष्ट्रातील पुणे हे एक असे शहर आहे जिथे कशाचीच कमी नाही. विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याला … Read more

Marathi Bhasha Gaurav Din : .. म्हणून कुसुमाग्रजांच्या जयंती दिवशी साजरा करतात ‘मराठी भाषा गौरव दिन’

Marathi Bhasha Gaurav Din

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marathi Bhasha Gaurav Din) आज दिनांक २७ फेब्रुवारी. अर्थात आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ आहे. आजचा दिवस केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि देशातील अनेक भागांमध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो. कारण देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात मराठी भाषिक लोक राहतात. जे आपल्या भाषेचा अभिमान बाळगून आवर्जून आजचा दिवस उत्साहात साजरा करतात. या … Read more

Interesting News : भारताला समुद्रात सापडलंय घबाड; 60 दशकांपूर्वीचा शोध आजही लावतोय अर्थव्यवस्थेला हातभार

Interesting News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Interesting News) आपला देश हा विविध पद्धतीने संपन्न मानला जातो. यातच सागरी संपत्तीचा देखील मोठा वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे. पृथ्वीवर भूखंडापेक्षा जास्त भाग पाण्याचा असून त्यामध्ये महासागराचा भाग सर्वाधिक आहे. ज्यामध्ये जगाच्या उत्पत्तीची अनेक रहस्य दडली आहेत. यांपैकी काही वैज्ञानिकांच्या संशोधनातून उलगडली. तर काही अद्यापही समुद्राच्या पोटात सुरक्षित आहेत. द्वापार युगापासून … Read more

Valentine’s Day साजरी करण्यामागील कारण काय? जाणून घ्या रंजक इतिहास

Valentine's Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्या संपूर्ण देशभरामध्ये व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरी केला जाईल. प्रत्येकजण आपापल्या आवडत्या व्यक्तीला किंवा जोडीदाराला प्रेमाची कबुली देईल. उद्याचा हा खास दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरी केला जाईल. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की 14 तारखेलाच व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो? तसेच हा दिवस साजरी करण्यामागे नेमके कारण तरी … Read more