LIC ने IPO पूर्वी आपली एसेट क्वालिटी सुधारली, NPA केला कमी
नवी दिल्ली । लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) या देशातील सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) पूर्वी मालमत्तेच्या गुणवत्तेत (Asset Quality) लक्षणीय सुधारणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी LIC च्या नवीनतम वार्षिक रिपोर्ट्स नुसार, 31 मार्च 2021 पर्यंत, तिची नॉन परफॉर्मिंग एसेट्स (NPA) 35,129.89 कोटी रुपये होती तर तिचा एकूण पोर्टफोलिओ 4,51,303.30 … Read more