तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता ‘त्या’ अंजली पाटीलांचा दमदार विजय

जळगाव प्रतिनिधी | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांच्या विजय-पराजयाची चर्चा माध्यमांत रंगल्या आहेत. मात्र अशात एका विशेष उमेदवाराच्या विजयाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक या गावातील अंजली पाटील यांचा तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात त्यांचा दणदणीत विजय झाला … Read more

एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात; गाडीचा टायर अचानक फुटल्याने घडली घटना

जळगाव प्रतिनिधी | एकनाथ खडसे  यांच्या गाडीला अपघात झाला आहे. जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अमळनेर येथून जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर एकनाथ खडसे यांनी ट्वीट करत म्हटलं, “आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक माझ्या गाडीला … Read more

एकनाथ खडसेंसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार? काय आहेत शक्यता जाणून घ्या

Eknath Khadse

मुंबई | भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश पक्का समजला जात आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री करणार असल्याची चर्चा आहे. खडसे यांना मंत्रीपद द्यायचे झाले तर राष्ट्रवादीला एका विद्यमान मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातीप मंत्र्याला यासाठी राजीनामा द्यावा लागू शकतो अशी … Read more

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 742 कोरोना बाधित रुग्णांची भर; तर 883 रुग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज 742 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 43301 झाली आहे. त्याच प्रमाणे 833 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 9885 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 32336 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 19 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण … Read more

जळगाव जिल्ह्यात आज 878 कोरोना बाधित रुग्णांची भर; तर एकूण मृत्यू संख्या 01 हजारच्या पुढे

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या  878 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 40165 झाली आहे. त्याच प्रमाणे 707 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 9988 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 29168 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 18 मृत्यू झाले असून आतापर्यंत … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची आढळली रेकॉर्डब्रेक रुग्ण संख्या; आज 1063 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 1063 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 30749 झाली आहे. त्याच प्रमाणे 502 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 8055 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 21845 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 9 मृत्यू झाले असून … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक ; दिवसभरात सापडले तब्बल 801 नवे रुग्ण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 801 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 28933 झाली आहे. त्याच प्रमाणे 562 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 7272 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 20830 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 09 मृत्यू झाले असून … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; आज 858 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 858 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 24385 झाली आहे. त्याच प्रमाणे 506 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 6515 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 17105 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 13 मृत्यू झाले असून … Read more

जळगाव जिल्ह्यात आज कोरोना बाधित 604 रुग्णांची भर; रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 71% पर्यंत

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या 604 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 23527 झाली आहे. त्याच प्रमाणे 617 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 6176 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 16599 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 15 मृत्यू झाले असून आतापर्यंत … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा बनतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; आज पुन्हा सर्वाधिक रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे देशात तसेच महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रामधील महत्वाचा असलेला  जिल्हा म्हणजे जळगाव होय. सध्या ह्या जिल्हा कोरोना संसर्ग बाबतीत आघाडीवर आला आहे. सुरवातीला अनेक दिवस जिल्हा कोरोना संसर्ग पासून लांब होता. मात्र अनलॉक मिशन मध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत  कोरोना विषाणूची साखळी अजूनही … Read more