एकनाथ खडसेंना मोठा धक्का, पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव

Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव येथील प्रतिष्ठेची मानलेल्या जळगाव दूध संघाची निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. खडसेंच्या मंदाकिनी खडसे यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. दरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या गटाचा विजय झाला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध … Read more

जळगाव दूध संघाचा वाद विकोपाला! मतदानादिवशीच गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप

girish mahajan

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. हि जिल्हा दूध संघाची निवडणूक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण या जिल्ह्यात मागच्या काही काळापासून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. त्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यादरम्यान आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) … Read more

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तवव्यावरून एकनाथ खडसेंची भाजपवर टीका

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहे. यादरम्यान आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट कर्नाटकचा भाग असल्याचे म्हंटले आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ खडसेंचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा … Read more

‘राज्यात काहीही होऊ शकतं’, राज्याच्या राजकारणावर एकनाथ खडसे यांचे मोठे विधान

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये भाषण करताना मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. यावरून आता विरोधकांनी देखील त्याच मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केले आहे. सध्या महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता राज्यात काहीही होऊ … Read more

‘खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली का खून झाला?’, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने खळबळ

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन (girish mahajan) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना मुलगा नसल्याचं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे. मला मुलगा नाही, पण दोन मुली आहेत याचा मला आनंद, मात्र खडसेंना … Read more

‘मी माझं पद दाखवलं तर बरीच लफडी बाहेर येतील’; गुलाबराव पाटील यांची टीका

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून सातत्याने माझ्यावर कुरघोड्या केल्या जातात. मात्र मी शांततेने काम करणारा माणूस आहे. मी माझं पालकमंत्री पद आणि सरकार अजून कोणाला दाखवलं नाही. जर मी दाखवलं तर बरीच लफडी माझ्याकडे आहेत, असा इशारा … Read more

एकनाथ खडसेंनी कवितेतून शिंदेंना लगावला टोला; ‘जशी प्रेयसीची आठवण येते तशी….

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सभेदरम्यान कवितेतून जोरदार टोला लगावला आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) मुक्ताईनगरच्या अंतुरली गावात जनसंवाद यात्रेसाठी आले होते. यादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून एकनाथ खडसे यांनी कवितेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. … Read more

लवकरच एकनाथ खडसेंचे कारनामे समोर येतील; गिरीश महाजनांनी दिला इशारा

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहरात होणाऱ्या रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. एकनाथ खडसे यांनी केलेल्या या आरोपांवर मंत्री गुलाबराव … Read more

‘खोके घेतले म्हणजे पैसे घेतले असा अर्थ होत नाही’; एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदार आणि अपक्षांनी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायाला मिळाली. या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. यातच ठाकरे गट आणि विरोधकांनी 50 … Read more

‘आम्ही माघार घेतली म्हणून लटकेंचा विजय’, गुलाबराव पाटलांचा दावा

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – काल अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीवरून राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले होते. या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सोप्पा झाला. पण, त्यांच्या विजयावरून श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली … Read more