मुलगी मिळेना अन् लग्नच होईना, याच नैराश्यातून तरुणाची आत्महत्या
जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वयाची तिशी ओलांडली तरी लग्न जुळत नसल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावामध्ये हि घटना घडली आहे. चेतन खरोटे असे या मृत तरुणाचे नाव आहे. चेतन खरोटे हा गेल्या काही दिवसांपासून लग्न होत नसल्याच्या कारणामुळे चिंतेत होता. … Read more