जालना येथे क्रुझर आणि खाजगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार

Accident

जालना : अंबड टी पॉईंट जवळ एका खाजगी बस आणि क्रूझरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत एक प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले. स्वाती अजय काळे (३०) हे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील … Read more

जालना जिल्यात कोरोनाने मृत्यूचा कहर…

जालना : जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. तरीही मृत्यूदर म्हणावे तसा कमी झालेला नाही. सोबतच म्युकोरमायकोसिसचा धोका जिल्यात डोकेवर काढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असेल तरी, मृत्यूदर कमी झाल्या शिवाय चिंतेचे वातावरण जिल्ह्यात असणार आहे. जून महिन्यात २८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि प्रत्येकजण बरा होऊन घरी … Read more

मराठा समजला ओबीसी प्रवर्गामध्ये सामाविस्ट करा; प्रदीप साळुंके यांची मागणी

maratha aarakshan

जालना: ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी प्रा. प्रदीप सोळंके यांनी केली आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीची स्थापना देखील करण्यात आली असल्याची घोषणा यावेळी सोळंके यांनी दिली. तसेच यावेळी मराठा ओबीसी असल्याचे देखील अनेक पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. संघर्ष … Read more

धक्कादायक ! आईवडिलांचा अपमान जिव्हारी लागल्यामुळे फेसबूक LIVE करत तरुणाची आत्महत्या

Sucide

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यामध्ये एका तरुणाने प्रेम प्रकरणातून आपल्या आईवडिलांचा झालेला अपमान त्याला सहन न झाल्याने त्याने भोकरदन तालुक्याच्या वालसंगी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याअगोदर त्याने फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले व यासाठी कोणालाच जबाबदार ठरवू नये असे त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. काय आहे … Read more

भाजप युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण; पहा Video

Crime

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जालना शहरातील लोधी मोहल्ल्यातील भाजपा युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्या तरुणाला जनावरासारखी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. यामुळे संपूर्ण जालना शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. जालना येथील लोधी मोहल्ल्यातील भाजपा युवामोर्चाचा पदाधिकारी शिवराज … Read more

‘तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं’; मुलीच्या नातेवाईकांकडून महिलेचा विनयभंग

Crime

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालनामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये ‘तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलंय, तो कुठे आहे सांग’ असे म्हणत मुलीच्या नातेवाईकांनी एका महिलेचा विनयभंग करत तिला मारहाण केली आहे. या प्रकरणात पीडित महिलेचा पुतण्या आणि आरोपी व्यक्तीच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. घरचे आपल्या लग्नाला विरोध करतील म्हणून हे दोघे गावातून पळून … Read more

हुंडा घेऊन साखरपुडा ऐकीशी; लग्न मात्र लावले दुसरीशी, नवरदेवाच पुढे काय झालं?

जालना । दोन लाख रुपयांचा हुंडा घेऊन साखरपुडा साखरपुडा केला असताना त्यांना धोका देत दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूर तालुक्यातील वाळकुळी येथे समोर आला आहे. डबलगेम खेळणं वरपक्षाला चांगलंच महागात पडले आहे .याप्रकरणी नवरदेवासह वरपक्षातील 7 जणांविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, बदनापूर तालुक्यातील वाकुळणी … Read more

रात्री लागली हळद अन पहाटेच नवरीने संपवले प्रियकरासोबत जीवन

  जालना  |  हळदीच्या अंगाने घरातून पलायन करून नवरीने मामाच्या मुलासोबत गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील मालखेडा येथे उघडकीस आली आहे. स्नेहा राजू आव्हाड आणि नवनाथ सुरेश गायकवाड अशी मृतांची नावे आहेत . या बाबतची माहिती अशी की , स्नेहा राजू आव्हाड ( रा मुबंई ) या मुलीचे तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम … Read more

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! Mucormycosis या बुरशीजन्य आजारावर होणार मोफत उपचार

जालना : हॅलो महाराष्ट्र्र – राज्यात सध्या कोरोना वायरसने थैमान घातले असताना आता एक नवीनच आजार समोर आला आहे. या आजाराचे नाव म्युकरमायकोसिस असे आहे. या आजाराने नागरिकांच्या चिंतेत वाढ केली आहे. हा आजार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक आहेत. या आजाराबाबत राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी … Read more

विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि प्रियकराची केली हत्या

murder (1)

जालना । विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारत ही धक्कादायक घटना घडली.सासऱ्याने ही हत्या अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियकराने मृत्यूपूर्वी आईला खरी हकिगत सांगितली आणि सासऱ्याचं पितळ उघड पडलं. या प्रकरणी सासरा आणि दुसऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात … Read more