अजित पवार, जयंत पाटलांवर गुन्हे दाखल करा : चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडून कोरोनाचे नियम डावलून पंढरपूरमध्ये मोठमोठ्या सभा घेतलया जात आहेत. या सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाढत आहेत. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी … Read more

“महाराष्ट्रात आधी लस उपलब्ध करा मग राजकारण करा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्रात कोरोना लसीवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुपारी मी स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. तीनच राज्यांना एक कोटी पेक्षा जास्त लसी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला एक कोटी लसी देण्यात आल्यात. याउलट महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तरीही तिथे कमी लस दिल्या गेल्या. खरंतर महाराष्ट्रातील परिस्थितीपासून लक्ष दूर करण्यासाठी प्रयत्न … Read more

फडणवीसांनी बोलण्यापेक्षा लसीची मागणी केली असती तर बरं झालं असतं : जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लसीकरण सुरु आहे. पण दुर्देवाने लसी कमी पडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा सर्वाधिक साठा आहे ते दाखवून द्यावं. आम्ही आमच्याच राज्यांच्या लोकांना कसं घाबरवू? महाराष्ट्रासारखं लसीकरण कुणीही करु शकत नाही. आम्हाला लसी कमी पडत आहेत म्हणूनच तर लसी मागत आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे … Read more

केंद्राय आरोग्य मंत्र्यांच्या त्या पत्रातून महाराष्ट्रविषयी द्वेष दिसतोय : जयंत पाटील

jayant patil dr harshawardhan

मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राला वाढत्या कोरोना संदर्भात चांगलेच फटकारले आहे. यावरूनच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या या पत्राबाबत चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे. लसीकरणासहित अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रातून फक्त महाराष्ट्रा विषयी द्वेष प्रतीत होत आहे असे म्हण्टले आहे. … Read more

देशमुखांच्या राजीनाम्यांनंतर गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी (High Court on Parambir Singh Appeal) केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh resigned) हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक … Read more

‘आपलं सरकार आहे म्हणून स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं’ जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. बांग्लादेश स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचे आहे, तिथेही आपण बांग्लादेश स्वतंत्र लढ्यात होतो असं सांगत आहेत. मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे … Read more

बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात मोदींना कोणत्या जेलमध्ये ठेवले याची माहिती त्यांनी दिली तर…; जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना विधान केलं होतं की ते बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले होतो. तसेच माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल होत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे. … Read more

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर

ncp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकी साठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून अखेर उमेदवारी जाहीर झाली असून दिवंगत नेते भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके याना आमदारकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या … Read more

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार काय? शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटीलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेत्यांची आज दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा झाली. यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत पाटील यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार … Read more

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? ; जयंत पाटलांचा मोदी सरकारवर निशाणा

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?,” असा सवाल जयंत पाटील यांनी केला केला. जयंत पाटील यांनी ट्विट करत केंद्रावर निशाणा साधला. शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण … Read more