जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेत गैर काय??; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. पाटलांच्या या विधानानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. दरम्यान याबाबत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी मोठं विधान केले आहे. जयंत पाटलांच्या इच्छेत काय गैर … Read more

उद्या माझी इच्छा झाली तर??? ; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर शरद पवारांचा स्ट्रेट ड्राइव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच त्यांचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली होती. दरम्यान जयंत पाटलांच्या या स्वप्ना विषयी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता त्यांनीही लौकिकाला साजेशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ‘उद्या मला वाटलं तर काय करु?’ असा प्रतिप्रश्न करत शरद पवारांनी पत्रकारालाच … Read more

…तर जयंतरावांना ईश्वराला शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य मागावं लागेल – मुनगंटीवारांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवल्या नंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यांच्या या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जयंत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल,अशी उपरोधिक टीका … Read more

जयंतरावांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेवर रोहित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतंच मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे. दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, मात्र आमच्या पक्षाकडे सध्या हे पद नाही. प्रथम पक्ष व आमदारांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतर पवारसाहेब जो निर्णय देतील, तो … Read more

जयंत पाटलांनी मुख्यमंत्री बनण्याची बोलून दाखवली इच्छा; अजित पवार म्हणाले…

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या एका एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘के न्यूज इस्लामपूर’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. जयंत पाटील यांच्या इच्छेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मुंबईत पत्रकारांनी बोलतं करण्याचा … Read more

मलाही मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे ; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने बोलून दाखवली मनातील इच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणूनही ते जाणले जातात. जयंत पाटलांनी आत्तापर्यंत राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद सांभाळून कामाला न्याय दिला आहे. पण राजकारण म्हटलं की महत्त्वकांक्षा आलीच. जयंत पाटील यांनीही एका मुलाखतीत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं,” … Read more

धनंजय मुंडे ओबीसी नेते ; जयंत पाटलांच्या विधानाने भाजपची कोंडी?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत आले असून विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परंतु सध्या तरी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस कडून अभय मिळालं असून त्यांच्या राजीनामा काढून घेतलेला नाही. त्यातच आत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडेंचा उल्लेख ओबीसी नेते असा करून भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न … Read more

धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?? ; जयंत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केल. धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच … Read more

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार का ?? ; जयंत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे. जयंत पाटील धनंजय मुंडे प्रकरणाबाबत म्हणाले की, राजकीय आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच संघर्ष … Read more

जयंत पाटील यांनी गायले पुतण्याच्या लग्नात गाणे; पहा व्हिडिओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे संगीतप्रेमी असल्याची गोष्ट सर्वपरिचीत असली तरी त्यांच्या गायकीची कल्पना कोणाला नव्हती. कोल्हापूर येथे पुतण्याच्या लग्नसोहळ्यापूर्वी रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी किशोर कुमार यांचे एक गाणे गाऊन याची झलक दिली. ‘बुद्धा मिल गया’ या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले ‘रात कली एक ख्वॉब में आई’ हे … Read more