मी आव्हाडांचा वध करणार; कोणी दिला इशारा?

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते जिवंत आव्हाड यांनी श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “श्रीराम हे शाकाहारी नाही तर मांसाहारी होते”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्यात अयोध्येतील जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी, … Read more

प्रभू श्रीराम शाकाहारी नाही तर मांसाहारी होते; जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात तयारी सुरू आहे. तसेच, अयोध्येत दिवाळी सणासारखे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्री राम यांच्या बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “भगवान श्रीराम शाकाहारी नव्हते … Read more

पवारांना आधीच माहित होतं ‘हा’ खासदार फुटणार; आव्हाडांचा नवा गौप्यस्फोट

sharad pawar jitendra avhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawa) शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या बंडाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. “परंतु अजित पवारऐवजी राष्ट्रवादीतील एक बडा खासदारच पक्षात बंड करेल, असे शरद पवारांना वाटत होते. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) … Read more

जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक ट्विट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेतील कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी येऊन सभागृहांमध्ये गोंधळ माजवला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारी सुरक्षा यंत्रणेसंदर्भात जाब विचारण्यास सुरुवात केली. तसेच काही खासदारांनी सभागृहात कामकाज सुरू असताना या प्रकरणी गोंधळ देखील घातला. ज्यामुळे संसदेतील अध्यक्षांनी 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे … Read more

चला झोपेतून तर उठले! अण्णा हजारेंच्या कोर्टात खेचण्याच्या इशाऱ्यावर आव्हाडांनी पुन्हा डिवचलं

Hazare And Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या चांगलंच जिव्हारी लागल आहे. अण्णा हजारेंनी आव्हाडांना वकिलांचा सल्ला घेऊन मानहाणीचा दावा ठोकण्याचा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे हजारे आणि आव्हाड यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मुख्य म्हणजे, अण्णा हजारेंनी हा इशारा दिल्यानंतर आव्हाडांनी पुन्हा एकदा एका पोस्टच्या माध्यमातून … Read more

“पायताना” वरून मुश्रीफ- आव्हाडांमध्ये जुंपली; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाद चव्हाट्यावर

mushrif and avhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोल्हापुरात भव्य सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांवर टीका केली. मुख्य म्हणजे, कोल्हापूर हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असल्यामुळे शरद पवार त्यांना या सभेत त्यांना धारेवर धरतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शरद … Read more

वळसे पाटील कृतघ्न, महाराष्ट्र्र क्षमा करणार नाही; पवारांवरील टीकेनंतर आव्हाड आक्रमक

walse patil jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रथमच शरद पवारांवर (Sharad Pawar) थेट टीका केल्याने खळबळ उडाली आहे. पवारांना कधीच स्वतःच्या ताकदीवर एकहाती सत्ता मिळवता आली नाही असं म्हणत वळसे पाटलांनी त्यांच्या वर्मावरच बोट ठेवलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी … Read more

कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही कळत नाही…

sharad pawar eknath shinde

Mumbai News : सोमवारपासून महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात अनेक वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीतच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह  बंड केलेल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यानच सर्व आमदारांनी शरद पवारांची दिलगिरी व्यक्त करत त्यांचे आशीर्वाद घेतले. गेल्या २ जुलै … Read more

राष्ट्रवादीत मध्यरात्रीच मोठ्या हालचाली; अजित पवारांसोबतचे आमदार अपात्र होणार?

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत इतर ८ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून या सर्व ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत.काल रात्री मध्यरात्रीच राष्ट्रवादी … Read more

शरद पवारांची मोठी घोषणा!! विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह ३० पेक्षा जास्त आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. शरद पवार यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदरी सोपवली आहे. तसेच आव्हाड हे पक्षाचे … Read more