आव्हाड अटक प्रकरणात केतकी चितळेची उडी; केले गंभीर आरोप

jitendra awhad ketaki chitale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड याना पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाडांवर कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असतानाच या वादात आता अभिनेत्री केतकी चितळेने … Read more

आव्हाडांच्या अटकेनंतर पवारांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, ज्या प्रेक्षकाला मारहाण….

rohit pawar jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड याना पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना, जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला … Read more

पत्राचाळ प्रकरणातील आरोपांवर पवारांचे प्रत्युत्तर; भाजपला दिले खुलं आव्हान

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच असून याबाबत त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आल्यांनतर पवारांनी देखील आता या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. जी चौकशी करायची ती करा पण जर माझ्यावरील आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार हे सुद्धा राज्य सरकारने … Read more

बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यातच आता भाजपकडून शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष घालण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत जाऊन पवारांचा गड उध्वस्त करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत बावनकुळे … Read more

अजितदादा, जयंत पाटील, आव्हाड आणि वळसे पाटलांची खाती फडणवीसांकडे; नेमकं कारण काय?

fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. दोन्ही बाजूनी एकूण १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानुसार आज प्रत्येकाला वेगवेगळी खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा दिसत आहे. माविआ सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली महत्त्वाची खाती … Read more

ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?; जितेंद्र आव्हाडांचा केसरकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना रुतली असा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांवर निशाणा साधला आहे. “ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?” असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी केसरकरांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड … Read more

विरोधी पक्षनेतेपदी कोणाला संधी? ‘ही’ नावे चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं सत्तानाट्य काल भाजप- शिंदेंचे सरकार आल्यानंतर संपुष्टात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा होणार याची चर्चा सुरु आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या पाहता आता सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. राष्ट्रवादीकडे ५३, काँग्रेस कडे … Read more

प्रिय अण्णा…आपण माजी सैनिक आहात, लष्करात होणाऱ्या सैन्य भरतीवर तुम्हीही…; आव्हाडांच्या खोचक शुभेच्छा

jitendra awhad anna hazare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ समाजसेवक तथा माजी सैनिक असलेले अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीही त्यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रिय अण्णा…आपण लष्करातील माजी सैनिक आहात त्यामुळे भयंकर महागाई ,वाढती बेरोजगारी यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत … Read more

शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने सांगितली कारणे

Sharad Pawar Sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दिल्ली दरबारी रोज वरिष्ठ राजकीय मंडळींच्या बैठका या होत आहेत. राष्ट्रपतीपदासाठी अनेक नेत्याची नावेही चर्चेत आहेत. तर महाराष्ट्रातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील अनेक अशा पक्षांनी पवार यांच्या नावाला पाठिंबाही दर्शवला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने … Read more

मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकली अन् वाहतूक पोलिसांनं वाहनधारकाला चापट लगावली

Kolhapur

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकल्याने एका पोलिसाने चक्क वाहनचालकालाच चापट लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला आहे. अचानक आव्हाड यांचा ताफा आल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट करून देताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. … Read more