घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक, 2 दिवस पोलिस कोठडी

कराड | घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित चोरट्यास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित चोरट्यास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संकेत उर्फ नरेंद्र संदीप कदम (वय 25, रा. गोवारे रोड, विद्यानगर, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव … Read more

सैदापूर येथे मंगळसुत्र चोरणाऱ्यास कारावासाची शिक्षा

Karad Court

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी लॉकडॉउन काळात विद्यानगर- सैदापूर येथील वृध्द महिलेच्या मंगळसुत्र चोरी प्रकरणी कराड कोर्टाने आरोपीस 1 वर्ष कारावास आणि 1 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात पोलिसांच्या रेकाॅर्डवरील शितल गोरख काळे (वय- 40 वर्षे, रा. ऑगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, विद्यानगर- सैदापूर … Read more

कराडात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्या दोघांवर पोलिसात गुन्हा

Karad Police City

कराड | प्रीतिसंगम बागेच्या तार कंपाउंडवर तसेच कृष्णा नाका ते विजय दिवस चौकादरम्यान रस्त्याच्या बाजूला विविध ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्या दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सचिन प्रकाश राऊत (रा. बनवडी, ता. कराड) व शिवानी देसाई (रा. मलकापूर, ता. … Read more

रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांसोबत सातारा जिल्ह्यातील पोलिसांचे संचालन

सातारा | सातारा जिल्ह्यात रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांचे सातारा, कराड, पाटण आणि कोयनानगर येथे संचालन करण्यात आले. यावेळी या जवानांसोबत सातारा जिल्ह्यातील पोलिसानी देखील संचालनामध्ये सहभाग घेतला. रॅपिड ऍक्शन फोर्सचे संचालन सातारा जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील तालुक्यात करण्यात येत आहे. शनिवारी कराड शहरात संचालन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील अजूनही दोन दिवस काही अतिसंवदेनशील भागात संचालन … Read more

वाहतूक पोलीस कर्मचारी पूजा पाटील यांच्या प्रसंगावधानाने वाचवला अपघातग्रस्ताचा जीव

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील कराड तालुक्यातील महिला वाहतूक पोलीस कर्मचारी पूजा पाटील यांच्या सतर्कतेने आणि त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका अपघाती दुचाकी चालकाचे प्राण वाचले आहेत. अपघातग्रस्ताला तात्काळ मदत केल्याबद्दल त्यांच्या या या कामगीरीचे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील विजय दिवस चौकात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा … Read more

वडगाव येथील पती, पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

कराड | वडगाव हवेली (ता. कराड) येथील पती-पत्नीसह चिमुकलीचा भुवनेश्वर, ओरीसा येथे मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपुर्वी घडली. संबंधितांचे मृतदेह गावी आणल्यानंतर ते ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. घातपात झाल्याचा आरोप करत नातेवाईकांसह जमावाने शुक्रवार दि. 29 रोजी रात्री मृतदेहांसह रुग्णवाहिका कराड तालुका पोलीस ठाण्यात आणून तेथेच ठिय्या मांडला. यावेळी जमाव आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण … Read more

युवक- युवतींचा “रंग बरसे”चा बेरंग : हाॅटेलमधील रंगपंचमीचा कार्यक्रम पोलिसांनी उधळला

कराड | मलकापूर हद्दीत महामार्गावर असलेल्या महामर्गावरील ग्रीनलॅन्ड हाॅटेलमध्ये युवक- युवतींना एकत्र करून रंगपंचमीनिमित्त आयोजित केलेला रंग बरसे कार्यक्रम पोलिसांनी उधळला. कोणतीही परवानगी न घेता ग्रीनलॅन्ड या हॉटेलमध्ये कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमापूर्वीच जमलेल्या युवक, युवतींना पोलिसांनी हकलले, मात्र आयोजक किंवा हाॅटेलवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. रंगपंचमीच्या दिवशी ग्रीनलॅन्ड हॉटेलमध्ये रंग बरसे कार्यक्रमाचे आयोजन केले … Read more

कराड जुन्या कोयना नदीत बेपत्ता 32 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू

कराड | कराड शहरातील ब्रिटीशकालीन जुन्या कोयना पूलाजवळ बेपत्ता 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. नदीपात्रात एका पुरूषाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पूलाजवळ मृतदेह सापडल्यानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सदरचा मृतदेह आढळलेला व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार कालच कराड शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली … Read more

शिवसेना नेत्याला उडविणारा कार चालकाला पुण्यातून अटक

कराड | कराड दक्षिणचे शिवसेनेचे नेते अशोकराव जगन्नाथ भावके यांना धडक देणाऱ्या कारचालकाला पुण्यातून अटक करण्यात यश आले आहे. काल रात्री उशिरा किरण महेंद्र महादे (वय 28 वर्ष रा, शांतीनगर, येरवडा पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तसेच धडक दिलेली कारही ताब्यात घेण्यात आली आहे. कराड तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड ते चांदोली … Read more

कराड पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे उच्च शिक्षण मंत्री अडकले ट्रॅफिकमध्ये

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना आज दौऱ्यावेळी कराड पोलिसांच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभाराचा प्रत्यय आला. मंत्री उदय सामंत हे विद्यानगर ते कोल्हापूर नाका या मार्गावर जात असताना ट्रॅफिक पोलीसच नसल्याचे असल्याचे त्यांना दिसून आले‌. शहरात मंत्र्याचा ताफा जात असताना ट्रॅफिक पोलीस मात्र, सामान्य नागरिकांच्या वाहनांवर … Read more