महामार्गावर विना हेल्मेट 40 दुचाकी चालकांवर कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावरील विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 40 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाहन चालकांची चांगलीच पळापळ उडाली. विना हेल्मेट वाहन चालकांवर यापुढेही कारवाई करणार असल्याचे वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील यांनी सांगितले. कराड तालुक्यातील खोडशी येथे … Read more

शेतातील घास गवत उपटल्याने पोलिस हवालदाराला खुरप्याने मारहाण

Karad Police

कराड | कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे शेतातील गवत उपटल्याच्या कारणावरुन पोलीस हवालदाराला खुरप्याने मारहाण करुन जखमी करण्यात आले. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलीस हवालदार कृष्णा बाबु काकडे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन शंकर जगन्नाथ काकडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कराड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हवालदार … Read more

विद्यानगरला कोयता व विटांनी मारामारी : दोघे जखमी, चौघांवर गुन्हा

Karad Police City

कराड | येथील फार्मसी काॅलेज समोर किरकोळ कारणावरून कोयता व विटांनी मारहाण करून दोघांना जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यानगर येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणात सुश्मित ठोंबरे, सागर कांबळे, दीपक माने व … Read more

कराड पोलिसांकडून सातारा, सांगली जिल्ह्यातील 3 घरफोड्या उघडकीस

कराड | सातारा व सांगली जिल्ह्यातील दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. या संशयित आरोपीकडून पावणेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इब्राहिम अब्बास अल्ली शेख (वय – 23, रा. सुर्यवंशी मळा, कराड सध्या रा. गोटे ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीस 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

अवैध पिस्तूल प्रकरणात कराडच्या चार जणांना अटक : 37 लाखाचा मुद्देमाल जप्त

Karad Police City

कराड | अवैध शस्त्र खरेदी- विक्री करताना कराड तालुक्यातील चौघांना पोलिसांनी अटक केली. चौपडा ते शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई झाली. संबंधितांकडून 6 गावठी कट्टे, 30 जिवंत काडतूस, चार मोबाईल व चार चाकी असा 37 लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात गणेश ऊर्फ सनी शिंदे (वय- … Read more

गणेशोत्सवात डाॅल्बी, डीजेच्या मोठ्या आवाजावर कारवाई होणारच : बी. आर. पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गणेशोत्सव काळात कोव्हीडमधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, डीजे, डाॅल्बीला किंवा अन्य कोणत्याही ध्वनिक्षेपकावर आवाजाची मर्यादा कोर्टाच्या नियमानुसार आखण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियम, शिथिलता यांची माहिती घेवूनच गणेशोत्सव साजरा करावा. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्टच कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. … Read more

मध्यरात्री सुरू असलेला ढाबा बंद करण्यास सांगितल्याने पोलिसांना धक्काबुकी : 10 जणांना अटक

Karad Police

कराड | हजारमाची (ता. कराड) येथे शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेला पायथा नावाचा ढाबा बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी दहाजणांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणात किरण दीपक जाधव (वय ३०), प्रकाश रामकृष्ण खोड (३५), कांता बसप्पा कुडी (३०), महेश निवासराव शिंदे (३४, … Read more

आज रात्री ATM टार्गेट होणार…B. R. पाटील यांचा मेसेज अन् अवघ्या 2 तासातच…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज रात्री ATM टार्गेट होणार, सायरन वाजवून गाड्या फिरवा असा मेसेज कराड शहर पोलिस परिवार व्हाटसग्रुपला पडला. अन् चक्क दोनच तासात ATM टार्गेट झाले. त्यामुळे या मेसेजमुळे पोलिस टीम अलर्ट झाली होती. कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मेसेजची सध्या पोलिस दलात चांगलीच चर्चा सुरू … Read more

कराडला तब्बल 7 लाख रुपये असलेले ATM उडवले; पोलीस- चोरट्यांमध्ये 9 तास थरारनाट्य

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील गजानन हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी वापरलेले जिलेटीन कांड्या अखेर 9 तासानंतर ब्लास्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल सात लाख रुपये कॅश असलेल्या एटीएम उडवण्यात आले. आज सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरीची घटना मुंबईमधील मुख्य … Read more

कराड परिसरात नाकाबंदी : बॅंक ऑफ इंडियाचे ATM फोडणारे चोरटे आणि पोलिसांच्यात सिनेस्टाईल झटापट, 3 पोलिस जखमी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड – विटा मार्गावर असलेल्या गजानन हौसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणारे चोरटे आणि पोलिसाच्यांत सिनेस्टाईल झटापट झाली. यामध्ये चोरट्यांनी स्प्रे मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही पोलिसांनी एकाला घटनास्थळारून ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित पसार झालेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी कराड शहर पोलिसांनी नाकाबंदी केली असून चोरट्यांचा शोध घेत … Read more