करवडी परिसरातील शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न मार्गी लागेल : ना. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी करवडी (ता. कराड) येथे उच्चदाब प्रणाली योजने अंतर्गत 33 केवी / 11 केवी (5MVA क्षमता) असलेले 2 कोटी 12 लक्ष खर्चाचे रोहित्र उभारण्यात येणार असून, करवडीसह  परिसरातील तेरा गावातील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. करवडी (ता. कराड) येथे त्यांच्या प्रयत्नाने मंजूर … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर MBAच्या दोन बहिणींना चारचाकीने उडविले : एकीचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत काॅलेजवरून घरी निघालेल्या दुचाकीवरील दोन बहिणांना एका चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये दोघींना कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, यामधील एका बहीणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद किशोरी धोंडीराम लोहार (वय- 22, रा. गोवारे, ता. कराड) हिने … Read more

Shocking : युवतीचा Electric Bike चार्जिंगला लावताना शाॅक लागून मृत्यू

कराड | इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे ही घटना घडली. शिवानी अनिल पाटील (वय- 23) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात शिवानीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील शिवानी पाटील ही युवती इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर करीत होती. शुक्रवारी बाहेरगावी … Read more

विधवा प्रथा बंदीचा ठराव करणारे तांबवे पहिले गाव

कराड |  कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयानंतर सातारा जिल्ह्यातील तांबवे या गावात विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून अोळखल्या जाणाऱ्या तांबवे गावाने सातारा जिल्ह्यात ठराव करत पहिला बहुमान मिळवला आहे. तांबवे ग्रामपंचायतीच्या आज दि. 20 मे रोजी झालेल्या मासिक सभेत ठराव करण्यात आला. उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी … Read more

केसे पाडळी, मलकापूर येथे अवैध दारू वाहतूकीवर कारवाई

कराड | कराडच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने केसे पाडळी, मलकापुर (ता.कराड जि. सातारा) या ठिकाणी छापे मारुन अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. सदरच्या कारवाईत एका चारचाकीसह दुचाकी व दारूच्या बाटल्या जप्त केला आहेत. अवैद्य मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतीबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वारंवार कारवाई करणेत येत असतात. त्यानुसार … Read more

कराड तालुक्यातील अनुष्का चव्हाणची आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉल स्पर्धेसाठी निवड

कराड | साजूर गावची सुकन्या कु. अनुष्का अंकुश चव्हाण हिने थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉल स्पर्धेत यश संपादन केले. अनुष्का हिची ग्रीस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनुष्काची निवड झाल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थ साजूर यांचे वतीने सत्कार करण्यात आला. विधानपरिषदेचे माजी आमदार आंनदराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास सरपंच करीष्मा … Read more

कराड, पाटण तालुक्यातील 16 सिमेंट बंधाऱ्यांसाठी 6 कोटीचा निधी : खा. श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड आणि पाटण तालुक्यातील सिंचनाच्या 16 कामांसाठी सुमारे 6 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बंधारे बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून कराड व पाटण तालुक्यातील शंभर हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय आहे. मान्यता मिळाली आहे. कराड तालुक्यातील अंतवडी (खिंड शिवार) … Read more

शेतकऱ्याचा ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये सापडून जागीच मृत्यू

कराड | वाघेरी (ता. कराड) येथील हलगी नावाच्या शिवारात ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये सापडून शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दादा अब्दुल पटेल (वय- 55, रा. वाघेरी, ता. कराड) असे ठार झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, वाघेरी येथील पटेल कुटूंबियांची हलग्या नावच्या शिवारात शेतजमिन आहे. या शेती क्षेत्रातील ऊसाची तोड … Read more

आरेवाडी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार

कराड | आरेवाडी (ता. कराड) येथील जय किसान विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील विजयी संचालकाचा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री भैरवनाथ रयत ग्रामविकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व 10 जागांवरती मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचबरोबर एक जागा बिनविरोध अशा एकूण 11 जागा मिळविल्या. तर भैरवनाथ परिवर्तन पॅनेलला … Read more

कराडला यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा आणि सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते सहकारी पतसंस्था अडचणीत आली आहे. राज्याच्या सहकारी चळवळीला दिशा देणारे माजी सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांच्या नावाने असलेल्या या संस्थेत कोट्यावधींच्या ठेवी या पतसंस्थेत अडकल्या आहेत. त्यामुळे ठेवीदार शेतकरी ही अडचणीत आले आहेत. या ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार आक्रमक झाले आहेत. या … Read more