नंद्या व बब्या ठरले 50 हजारांचे मानकरी! भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाड्यांची जंगी शर्यत

Kole Village Bullock Race

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त ओपन व आदत बैलगाड्यांचे जंगी शर्यतीचे मैदान भरवण्यात आले होते. या यात्रेला बैलगाड्यांच्या आड्ड्यात 100 हून अधिक गाड्या पळवण्यात आल्या. या मैदानातील फायनलचा प्रथम क्रमांक 51 हजाराचा मानकरी बापूरावशेठ पिसाळ चोराडेकरांचा नंद्या व शंकर धनवडे आंबेगावकराचा बब्या ठरला. चोराडेतील शर्यतीच्या आड्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सकाळी दहा … Read more

Satara News : नवविवाहितेचा खून करून प्रेमवीराने घेतला गळफास

Murder Khatav Taluka

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून प्रेमवीराने आत्महत्या केल्याच्या घटनेने खटाव व कराड तालुक्यात खळबळ उडाली. वांझोळी (ता. खटाव) येथे रविवारी ही घडली. या घटनेत स्नेहल वैभव माळी (वय- 22, रा. शामगाव, ता. कराड) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तर दत्तात्रय सुरेश माळी (वय- 27, रा. वांझोळी, ता. खटाव) असे गळफास … Read more

तोतया पोलिस अधिकाऱ्यांने केली वाहनांची तपासणी

traffic

वडूज | पोलिस अधिकारी असल्याचे सांगून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कागदपत्रे तपासणी करणाऱ्या एकास वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले. नीलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार बापू शिंदे यांनी खबरी जबाब दिला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडूज- कऱ्हाड रस्त्यावर हॉटेल ब्ल्यू डायमंडसमोर पाच वाजण्याच्या सुमारास पोलिस अधिकाऱ्याच्या वेशातील एक … Read more

मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने राज्याच्या विकासाला खीळ : आ. बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी राज्‍यात सत्‍तेत असलेल्‍या मंत्रीमंडळात मंत्री महोदयांची पुरेशी संख्या नसल्‍याने, एका मंत्री महोदयांकडे अनेक खात्यांची जबाबदारी आहे, मंत्री महोदयांनी त्या- त्या विभागाला न्याय देण्याचे काम केले पाहिजे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. त्यामुळे कोणत्याही विभागाला न्याय मिळत नाही, यामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. पर्यायाने राज्याच्या विकासाला खीळ बसली आहे, असे … Read more

Satara News : शेतात 75 किलो अफू : दोन महिलांसह 3 जणांवर गुन्हा

Opium Satara

सातारा | वाकळवाडी (ता. खटाव) येथे गहू, हरभरा, कांदा पिकाच्या शेतात लावलेला 75 किलो वजनाचा अफू पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. त्याची किंमत 1 लाख 52 हजार 700 रुपये होते. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, शांताराम रामचंद्र मोप्रेकर, चंद्रप्रभा शिवाजी मोप्रेकर, विमल पंढरीनाथ म्होप्रेकर (रा. वाकळवाडी, ता. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत वडूज … Read more

पिस्तूल व दुचाकी चोरी प्रकरणात चार युवकांना अटक

Satara Crime

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) चौकीचा आंबा तसेच तुपेवाडी येथे दोन वेगवेगळ्या कारवाई केल्या. पिस्तूल व दुचाकी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पिस्तूल प्रकरणात आणि दुचाकी चोरीत चाैघांना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपी कराड व खटाव तालुक्यातील आहेत. पिस्तूल प्रकरणात विशाल संदीप भोसले (वय- 24, रा. औंध) व अक्षय प्रमोद हजारे … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील अनाधिकृत 9 शाळा बंद करण्याचे आदेश

Satara ZP

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता न घेता सातारा जिल्ह्यात 9 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष संपायच्या आधी या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील दोन, खटाव तालुक्यातील पाच आणि पाटण तालुक्यातील दोन अशा एकूण … Read more

ऊसाच्या मोळ्याखाली सापडून 12 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

सातारा | धकटवाडी गावाच्या हद्दीत ऊसाने भरलेली ट्रॅक्टर- ट्राँली पलटी होऊन ऊस मोळ्या अंगावर पडल्याने सजनी अमर काळे (वय- 12) हिचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, मंगळवार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गायत्री लकी शिंदे, झिंगाट साजन शिंदे व सजनी अमर काळे हे उपजिवेकेसाठी … Read more

राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्याच्या घरावर जीवघेणा हल्ला

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांचे घर व हॉटेलवर हल्ला करण्यात आला. बेकायदेशीर दारू विक्रेते बाळासाहेब माने व त्यांच्या कुटुंबीयांनी मुलाणी यांच्या घरावर खुनी हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच चारचाकी गाडीची तोडफोड व चिकन सेंटरच्या दुकानाची तोडफोड करून अश्लील लज्जास्पद शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले … Read more

गॅस कटरने स्टेट बॅंकेचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

State Bank of India

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुसेसावळी (ता.खटाव) येथील मुख्य चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडण्याचा रात्रीच्या दिड वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरट्यांनी अंतर्गत असलेले सीसीटिव्ही पैकी एक फोडल्याचे तर दुसऱ्याला चिकटपट्टी लावून इतर वायरिंग तोडून टाकली. तर अज्ञात चोरट्यांनी चार चाकी वाहनाचा वापर केला असून अंदाजे तिन ते चार व्यक्तींचा सामावेश … Read more