सैन्यात भरती करतो म्हणून फसवणूक करणाऱ्या युवकाचे अपहरण

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सैन्यात भरती करतो असे सांगून आर्थिक फसवणूक केल्याने व घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्यानेच संशयतांनी उंडाळे येथील युवकाला कारमधून पळवून नेले होते. आपले घेतलेले पैसे परत मिळावेत हा संशयतांचा मुख्य उद्देश होता. मात्र त्यांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब करत कायदा हातात घेतल्याने अपहरणाचा प्रकार घडला असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न होत … Read more

उंडाळेतील युवकाच्या अपहरण प्रकरणात कोल्हापूर व सांगलीतून 10 जणांना उचलले

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी क्रिकेट खेळायला निघालेल्या युवकाचे कार व दुचाकी मधून आलेल्या टोळक्याने अपहरण केले होते. कराड तालुक्यातील महारुगडेवाडी ते उंडाळे दरम्यानच्या रस्त्यावर रविवारी (दि. 30) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. दरम्यान, कराड तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तपास करून केवळ 48 तासांच्या आतच संशयित 10 जणांना कोल्हापूर व सांगली … Read more

सासूला अडकवण्यासाठी पठ्याने अपहरणाचा बनाव रचला आणि मग…..

Kidnapping

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी सासूला धडा शिकविण्यासाठी आपल्या मित्रासोबत मिळून स्वत:च्या अपहरणाचा (kidnapping) बनाव करणाऱ्या जावयाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप गायकवाड असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. काय आहे नेमके प्रकरण? कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड हा तरुण राहतो. त्याला … Read more

बहिणीचा नकार बेतला भावाच्या जीवावर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील गोरेगावजवळ आरे कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकराला संताप आला. यानंतर त्याने प्रेयसीच्या 7 महिन्यांच्या भावाचे अपहरण करुन त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याची निर्घुणपणे हत्या केली आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मार्च रोजी रात्री 7 महिन्यांच्या मुलाचे … Read more

साताऱ्यात 9 हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण

Police Borgaon

सातारा | पाडळी (ता. सातारा) येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी गावातीलच शिवेंद्र राजेंद्र ढाणे या युवकाला अवघ्या चार तासातच बोरगाव पोलिसांनी अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याबाबत मिळालेली माहिती अशी, पाडळी येथील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलगा हा आईसोबत पाडळी येथे रहावयास … Read more

मंत्र्याच्या कारखान्यांशी करार करणाऱ्या मुकादमाचे अपहरण : तब्बल 26 दिवसांनी सुटका

crime

कराड | येथील एका ऊसतोड मुकादमाला साडेतीन लाख रुपयांसाठी बीडमधीलच दोन मुकादमांनी डांबून ठेवले होते. बीड शहर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने 26 दिवसांनंतर कराड येथून त्याची 8 मार्च रोजी सुटका केली. यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे. श्रीमंत यादवराव राजपुरे (वय- 55, रा.पारगाव सिरस, ता.बीड), असे अपहृत मुकादमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, श्रीमंत … Read more

कंपनीतील युवतीला देवाची आळंदीला पळवून नेवून विवाह केला अन्…

सातारा | विवाह करण्याच्या उद्देशाने एका युवतीला देवाची आळंदी येथे पळवून नेले. तेथे गेल्यानंतर युवतीसोबत हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केला. याप्रकरणी युवतीला पळवून नेणाऱ्या चाैघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात वास्तव्य करणारी एक युवती औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करते. दि. 19 ते दि. 20 … Read more

काॅलेज युवतीचे भरदिवसा अपहरण : पुणे- बंगळूर महामार्गावर पिडीत तरूणी दुचाकीवरून पडल्याने जखमी

Satara Police City

सातारा | सातारा शहरातील एका काॅलेजच्या परिसरात 20 वर्षीय युवतीचे चक्क दुचाकीवरून अपहरण केल्याची घटना समोर आले आहे. संशयित बहाद्दराने भरदिवसा अपहरण केले होते. ‘तू आताच माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणारच नाही,’ अशी धमकीही दिली. संशयिताने पीडित तरुणीला पुणे -बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर घेवून गेला होता. तेव्हा डी मार्ट परिसरात धावत्या दुचाकीवरून तरूणी खाली पडल्याने … Read more

साताऱ्यातून काॅलेजच्या दोन युवतीचे अपहरण, पालकांची पोलिसाकडे धाव

सातारा | सातारा शहरातील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन दोन युवतींचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरून एक महाविद्यालयीन युवती गायब झाली आहे. ही युवती तिच्या … Read more

लग्नानंतर तिचा जीव दुसर्‍यावरच जडला; बदला घेण्यासाठी नवर्‍यानं थेट केलं ‘हे’ कृत्य

kidnapping

पाली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील तखतगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये भरदिवसा एका महिलेचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केल्यानंतर नेमका प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बरलूट येथील निवासी मनोज कुमार प्रजापत याचं जालोर येथील एका महिलेसोबत लग्न झाले होते. मात्र काही कारणामुळे त्या महिलेने … Read more