मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेयतय का? विशाळगड हिंसाचारावरून किरण मानेंचा सवाल

kiran mane vishalgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात झालेल्या कारवाईवरून आता राजकारण तापलं आहे. विशाळगडावरील मशिदीत हिंसक जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय, विशाळगडाच्या परिसरातील गजापूर आणि मुस्लीमवाडी परिसरातील घरादारांचेही जमावाकडून नुकसान करण्यात आले होते. या हिंसाचारानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. याच दरम्यान, आपल्या बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) … Read more

देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही; NEET प्रकरणावरून किरण मानेंनी सरकारचे वाभाडे काढले

NEET Kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक दिवसांपासून देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीटच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरु आहे. आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा, यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जातोय. त्यातच विरोधक सुद्धा सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. आता या वादात प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी उडी … Read more

मलाही एका मोठ्या पक्षाने उमेदवारीची ऑफर दिली होती पण..; किरण मानेंचा मोठा खुलासा

kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मध्यंतरीच मराठी कलाकार किरण माने यांने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तेव्हापासून किरण माने राजकीय क्षेत्रात हे सक्रिय असल्याचे दिसून येत आहेत. अशातच किरण माने (Kiran Mane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “लोकसभा निवडणुकीच्या काळात मलाही एका मोठ्या पक्षाकडून तिकिटासाठी विचारणा करण्यात आली होती” असे किरण माने … Read more

दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा… ; किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात

kiran mane ujjwal mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने प्रसिद्ध वकील उज्वल निकम (Ujjwal NikA) याना उमेदवारी जाहीर केली आहे. उज्ज्वल निकम यांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु होत्या. अखेर त्यांनी भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरून राजकारणात प्रवेश केला. उज्जवल निकम यांच्या समोर महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांचे आव्हान असेल. तत्पूर्वी ठाकरे … Read more

… तर मी उदयनराजेंना मत देणार नाही; किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

kiran mane on udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरेखुरे वारसदार नाहीत तर ते दत्तक आहेत अशी टीका शिंदे गटाचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मंडलिक यांच्या या विधानानंतर मराठी अभिनेते आणि सध्या ठाकरे गटात असलेल्या किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी … Read more

अजितदादा शहांपुढे लाचार, उदयनराजेंनी हुकूमशहांचे ‘पपेट’ होऊ नये; अभिनेत्याची जळजळीत टीका

Kiran Mane On Ajit pawar and udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि ठाकरे गटात नुकताच पक्षप्रवेश केलेले किरण माने (Kiran Mane) हे नेहमीची सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत असतात. किरण माने कधी कधी राजकीय विषयांवर सुद्धा अगदी बेधडकपणे भाष्य करत असतात. आताही त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे, यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर … Read more