किरीट सोमय्या काय ब्रम्हदेव आहेत का?; अनिल परब संतापले

Anil Parab Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी असलेल्या साई रिसॉर्टवर आज भाजप नेते कितीत सोमय्या यांनी जाऊन हातोडा मारला. न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलयानंतरही सोमय्यांनी कारवाई केल्याने याबाबात शिवसेना नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला. “किरीट सोमय्यांकडून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. जाणून बुजून त्रास देणे, ठाकरे सरकार असताना प्रतिमा मलिन करणे, हाच … Read more

राऊतांची भेट घेताच सुषमा अंधारेंनी सोमय्यांना दिले ‘हे’ आव्हान; म्हणाल्या की,

Sushma Andhare Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी थेट किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. “राऊतांच्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाला आणि गजरेवाल्याचा हिशोब मागता, तर मग बीकेसीत जो मेळावा झाला. त्या मेळाव्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. तो खर्च कुणाच्या खात्यातून झाला … Read more

शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 420 अन्वये दापोली पोलिसांनी या गुन्ह्याचीं नोंद केली असल्याची माहिती ट्विटद्वारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. भाजप नेते कितीत सोमय्या यांनी नुकतेच … Read more

‘शरीराने शिवसेनेत अन् मनाने राष्ट्रवादीत’, केसरकरांची संजय राऊत यांच्यावर टीका

Dipak kesarkar and sanjay raut

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेतील आमदारांनी जी बंडखोरी केली त्याचे मुख्य कारण म्हणजे संजय राऊत. बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून संजय राऊत यांची वक्तव्य आणि त्यांनी केलेली टोकाची टिप्पणी यामुळेच ही परस्थिती ओढावल्याचे दिसत आहे. यादरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) आणि संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे सांगणारे … Read more

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माफिया असा केल्यानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमय्यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही असा स्पष्ट इशारा बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिला. संजय गायकवाड म्हणाले, किरीट सोमय्यांनी असं समजू … Read more

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी राऊतांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या संदर्भात मुंबईतील शिवडी न्यायालयाने निर्णय देत राऊतांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेच, 28 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी, … Read more

कुठे गंगू तेली अन् कुठे राजा भोज…; शिवसेनेचा सोमय्यांना टोला

Uddhav Thackeray Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी नुकताच मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक ट्विटही केले त्यामध्ये “माफिया मुख्यमंत्री हटविल्याबद्दल अभिनंदन” असे म्हंटले. यावरून शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी सोमय्यांना टोला लगावला आहे. “कुठे गंगू तेली आणि कुठे राजा भोज, शिवसेना … Read more

असे तयार होतात एक चविष्ट ‘संजय राऊत’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. किरण माने आपल्या बेधड वृत्तीसाठी ओळखले जातात. ते सातत्याने समाजात घडणाऱ्या विविध गोष्टींबाबत आपलं मत बिनधास्त पणे सोशल मीडियावर मांडत असतात. आताही त्यांनी अशीच एक राजकीय पोस्ट शेअर करत त्यात नेत्यांची नावेही टाकली आहे. किरण माने यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत … Read more

उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत; फडणवीसांच्या भेटीनंतर सोमय्यांचे ट्विट

Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना व राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. यानंतर त्यांनी नुकतेच ट्विट केले असून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अखेर उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचा अंत झाला आहे. आज मी देवेंद्र … Read more

संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली; सोमय्यांचा गंभीर आरोप

raut somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्टवादीने खूप प्रयत्न केले. मात्र. घोडेबाजार हा झालाच. दरम्यान अपक्ष आमदार दुतल्यानांतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दगाबाज अपक्षांची नावे जाहीर करत निशाणा साधला. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवूनच … Read more