संजय राऊतांना मुंबईत कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना नेते संजय राऊत यांना नुकतीच मुंबई कोर्टाकडून एका प्रकरणात नोटीस पाठवण्यात आलेली आहे. नोटिसीद्वारे राऊतांना समन्सही बजावण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. शिवडी कोर्टात 18 मे … Read more