मूळगावचा पूल पाण्याखाली : कोयना धरणाचे दरवाजे 9 फूटांवर, विसर्ग वाढविला

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कोयना धरणाचे गुरूवारी सकाळी 11 वाजता सहा वक्र दरवाजे 9 फुटांने उचलून 49 हजार 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होवू लागली आहे. कोयना नदीवरील मूळगाव पुलावर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पाणी आले होते. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगली शहरातील पाणीपातळी वाढणार आहे. पाटण तालुक्यातील … Read more

BREAKING NEWS : कोयना धरणाचे सहा दरवाजे उचलले, 10 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील कोयना धरणाची पाणी क्षमता 105 टीएमसी साठा असून आज 84 टीएमसी पाणीसाठा होता. धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज दि. 23 शुक्रवारी सकाळी 8 वाजता 10 हजार क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे, तर पावसाचा जोर असल्याने 10 वाजता हा विसर्ग वाढवून 25 हजार … Read more

पाऊस वाढला : कोयना धरणाचे दरवाजे उचलणार, उद्या 10 हजार क्युसेस पाणी सोडणार

Koyna Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या पाटण तालुक्यातील कोयनाधरणात पावसाचा जोर वाढलेला असून विक्रमी पावसाची नोंद होत आहे. धरण क्षेत्रात 9 तासात 6. 13 टीएमसी पाणीसाठा वाढला असून आज दि. 22 सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 72. 88 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणातून शुक्रवारी सकाळी 10 वाजता 10 हजार क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय … Read more

अनेक पूल वाहतूकीस बंद : कोयना धरणात 24 तासात 9 टीएमसी पाणी वाढले, धरणात 66. 75 टीएमसी पाणीसाठा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गेल्या 24 तासात 9 टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे. रात्रभर पावसाने धुवाधार हजेरी लावलेली असून कोयना विभागातील अनेक पूल पाण्याखाली गेलेले असल्याने वाहतूक बंद झालेल्या आहेत. गुरूवारी सकाळी 8 वाजता धरणात 66. 75 टीएमसी पाणीसाठा होता. कराड – चिपळूण मार्गावरील कोयना विभागातील कदमवाडी ते … Read more

कोयना जलाशयात प्रकल्पग्रस्तांनी घेतली शपथ : अन्न त्याग करून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा सोमवारी आठवा दिवशी या दिवसांपासून आंदोलक प्रकल्पग्रस्त जनतेने एक वेळ अन्नत्याग करत आंदोलनाच्या दुस-या टप्पास सुरवात केली. प्रत्यक्ष जमीन वाटपास सुरवात झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी शपथ कोयना जलाशयात उतरुन आंदोलकांनी घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या … Read more

कोयना परिसरात 3 रिश्टर स्केलचे दोन भुकंप; स्थानिकांच्यात घबराटीचे वातावरण

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] सातारा : जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास भूकंपाचे 2 धक्के जाणवले. यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले आहेत. हे भुकंपाचे हादरे 3 रिश्टर स्केलचे असल्याचे … Read more

BREAKING :कोयनाधरण व पाटण तालुक्यात भूकंपाचे सलग दोन धक्के

Bhukamp

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयनाधरण व पाटण तालुक्यात मंगळवारी दुपारी सलग दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत. 3 वाजून 21 मिनिटांनी 3 रिश्टर सेल व त्यानंतर लगेच 3 वाजून 33 मिनिटांनी 2.8 रिश्टर सेल भूकपाचा धक्का जाणवला, असल्याची माहिती उविभागीय अभियंता, उपकरण उपविभाग कोयनानगर यांनी दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून किती अंतरावर आहे, यांची माहिती … Read more

बांधकाम विभागातील लिपिकाची गळफास घेऊन आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयनानगर येथील कोयना बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष बंडू कुंभार (वय- ४०, रा. देशपांडेवाडी – बोपोली, ता. पाटण) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुंभार हे देशपांडेवाडी – बोपोली येथील रहिवाशी आहेत. संतोष हे जून … Read more

कोयना धरणातील विसर्गामुळं कृष्णेच्या पाणी पातळीत मोठी वाढ; नदी काठावरील लोकांचे स्थलांतर

सांगली । कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी कृष्णा नदीची पाणी पातळी ३२ फुटांवर जाऊन पोहोचली. त्यामुळे शहरातील सुर्यवंशी प्लॉटमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यानंतर प्रशासनाकडून येथील १० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असल्याचं वृत्त झी २४ तास वृत्तवाहिनीने दिलं आहे. कृष्णा नदीसह वारणा नदीची … Read more

कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणाचे 6 दरवाजे उघडले

सातारा । कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे 6 वक्री दरवाजे 1 फुट 9 इंचांने उघडल्याने 9200 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु झाला आहे. याशिवाय पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून एकुण 10350 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. … Read more