कर्नाटकची तहान भागविण्यासाठी कोयना धरणातून 4200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्यामुळे नद्यामधील पाणी पातळी खालावत आहे. परिणामी कर्नाटकमध्येही पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आदेश मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून 1 टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर सध्या पायथा वीजगृह, सिंचन आणि पिण्यासाठी मिळून धरणातून एकूण 4200 क्यूसेक पाणी विसर्ग … Read more