शंभरी पार : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणात 101. 24 टीएमसी पाणीसाठा

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठ्याची नुकतीच सेंच्युरी पुर्ण झाली असून धरणातील पाणीसाठा शनिवारी सकाळी 101. 24 टीएमसी एवढा साठलेला आहे. कोयना धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी असून कोयना धरणातील शिवाजी सागर जलाशय 96 टक्के भरला आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात … Read more

कोयना धरण निम्मे भरले : पावसाचा जोर वाढला, धरणात 55.07 टीएमसी पाणीसाठा

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. दरम्यान चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात अडीच टीएमसीने वाढ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरणात 55.07 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून 33 हजार 912 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून … Read more

कोयना धरणातून पाणी सोडले : नदीकाठच्या गावांना व्यवस्थापनाचा सतर्कतेचा इशारा

Koyna Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असुन धरणात व नदीपात्रात पाण्याची पातळी वाढू लागली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने शुक्रवारी सकाळी कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदी पात्रात 2100 क्युसेक्स पाणी विसर्ग केला आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने कोयना … Read more

कोयना धरणास 65 वर्षे ः कोयना प्रकल्पग्रस्तांचे राज्यभर आंदोलन सुरू, “उपाशी मरण्यापेक्षा लढून मरू”प्रकल्पग्रस्तांचा निर्धार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण ग्रस्त अभयारण्य ग्रस्त लोकांनी पाऊस थंडी, वादळ याची पर्वा न करता आपल्या न्याय हक्कासाठी घरोघरी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. कोयना धरणास 65 वर्षे झाली. धरणासाठी ज्यांनी जमीन घरदार पणाला लावले. धरणग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने हजारो धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनामध्ये धरणग्रस्तांनी घराच्या अंगणात कुटुंबासह बेमुदत … Read more

कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी अतिरिक्त १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील महत्वकांक्षी असलेल्या टेंभू- म्हैसाळ योजनेसाठी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाने पाण सोडण्याची मागणी केली आहे. राज्यात उन्हाची तिव्रता वाढलेली असून पाणीसाठा कमी होवू लागला आहे. सांगली जिल्ह्यातही टेंभू- म्हैसाळ … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनानगरमध्ये दाखल; कोयना धरणाची करणार पाहणी

कोयनानगर । सकलेन मुलाणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोयनानगराच्या दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात ते कोयना धरणाची पाहणी करणार आहेत. थोड्यावेळापूर्वीच उद्धव ठाकरे कोयनानगर येथे पोहोचले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पोकळी गावाची पाहणी करून उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने कोयनानगर येथे दाखल झाले. यानंतर उद्धव ठाकरे कोयना धरणाच्या पाहणीसाठी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोयनानगर दौऱ्यावेळी त्यांच्या सोबत … Read more

कोयना धरणावरती मिळाला तब्बल 9 फुटाचा अजगर

सातारा । सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे धरणातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी तेथील कर्मचारी गेले होते. पातळी पाहण्यासाठी लावलेल्या मोजपट्टीच्या शेजारी असलेल्या मोठ्या अँगलच्या शिडीवर त्यांना हा भलामोठा साप दिसला. त्यांनी तात्काळ ही गोष्ट वरिष्ठांना कळवली. वरिष्ठांनी कोयना वन्यजीव चे वनरक्षक अतुल खोत यांच्याशी संपर्क साधून साप असल्याचे कळवले. सर्पमित्र विकास माने हे सहकारी अश्वजित जाधव यांच्यासह धरणाच्या … Read more

कोयना धरणाचे दरवाजे उघडुन पाणी सोडण्याचा निर्णय रद्द; पायथा वीजगृहातुन पाणी सोडले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कमी पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याची कमी झालेली आवक यामुळे कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडुन पाणी विसर्ग करण्याच्या निर्णयास धरण व्यवस्थापनाने स्थगिती दिली असुन धरणाच्या पायथा वीजगृहातुन 2100 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु केला आहे. 105 tmc साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 82.75 tmc पाणीसाठा झाला असुन धरणातील पाणीसाठा … Read more