उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाखांवरून ८ लाख रूपये

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मोठी माहिती समोर आली आहे. यापैकी अनेक विद्यार्थी शासकीय तसेच निमशासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत असतात. आता या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लेखांवरून ८ लाखांवर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली … Read more

देशमुख, परब यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा नंबर, किरीट सोमय्या म्हणाले:’आगे आगे देखो होता है क्या’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार विरोधात आरोप करत महाविकास आघाडी सरकार मधल्या नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब आणि आता यानंतर आणखी एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं नाव किरीट सोमय्या यांनी घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आता नंबर लागला असल्याचे किरीट सोमय्या यांनी … Read more

सरकारची मोठी घोषणा ! विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार 11.8 कोटी

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील विद्यार्थ्यांच्या हितासाठीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘मिड डे मील’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम पाठवली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबतची माहिती दिली असून यानिमित्त योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व … Read more

रामदेव बाबांविरोधातील तक्रार मागे घेण्यास IMA तयार मात्र ठेवली ‘ही’ अट

नवी दिल्ली वृत्तसंस्था : ऍलोपॅथी संदर्भात वादग्रस्त विधान केल्याने रामदेवबाबा यांच्यावर कोलकाता इथं एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रामदेव बाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. या दरम्यान आता आयएमएचे राष्ट्रीय प्रमुख डॉ जे ए जयलाल यांनी या प्रकरणावर ती प्रतिक्रिया दिली आहे. जयलाल म्हणाले ,आम्ही रामदेव बाबांच्या विरोधात नाही. … Read more

‘त्या’ वादग्रस्त विधानावरून रामदेव बाबांवर कोलकात्यात गुन्हा दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था : अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. असे म्हणणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांना त्यांचे हे वक्तव्य चांगलेच भोवणार असे दिसते आहे. कोलकत्याच्या सिंधी पोलिस ठाण्यात रामदेवबाबा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन च्या बंगाल शाखेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आयएमएसए बंगाल शाखेचे माजी अध्यक्ष आणि टीएमसी चे … Read more

CBSE 12th board exam: सुप्रीम कोर्टातील परीक्षांबाबत सुनावणी स्थगित,पुढील सुनावणी 31 मे रोजी

exams

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता बारावी CBSE ची परीक्षा रद्द करण्यात यावी या संदर्भात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आता 31 मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची … Read more

परमबीर सिंग प्रकरणात नवा ट्विस्ट ! क्रिकेट बुकीचा जबाब, अटक होऊ नये म्हणून केली होती 10 कोटींची मागणी

parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : परमबीर सिंग यांच्या प्रकरणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण आता परमवीर सिंग यांच्यावर एक नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे नोंदवलेल्या जबाबानुसार एखाद्या मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना दहा कोटी रुपये दे असं परमवीर … Read more

जेष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन , रंगभूमीवर साकारल्या होत्या थोर पुरुषांच्या भूमिका

kantabai satarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे संगमनेर इथे निधन झाले आहे. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान रघुवीर खेडकर यांच्या कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह होते त्यातील काही जणांना काल घरी सोडण्या, आले आहे. सातारकर यांची मुले, मुली, जावई आणि नातवंडे देखील तमाशा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ दुकानांचा आता अत्यावश्यक सेवेत समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्याला कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेने विळखा घातला आहे. अशा स्थितीत कोरोनावर अटकाव करण्यासाठी राज्यात १ जून पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना 7-11 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र इतर व्यापारी वर्गातून देखील दुकाने उघडण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यात अतिमहत्त्वाचे म्हणजे बांधकाम व्यवसायात येणारा पावसाळा लक्षात … Read more

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार : मुख्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर आणि तेथील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला त्यानंतर आता नुकसानग्रस्तांना नुकसानी प्रमाणे मदत दिली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते , कोरोना … Read more