उत्पादन शुल्क वाढवल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आजपासून वाढ
पेट्रोल आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे आज जाहीर झाला.
पेट्रोल आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे आज जाहीर झाला.
सोलापूरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक रुग्नालयात 194 किलोच्या रुग्णावर लठ्ठपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यपान करून डाॅल्बीवर डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरी केली जाणारी रंगपंचमी यावर्षी कोरोना व्हायसरच्या भीतीने मंदिर समितीने रद्द केली आहे.
रंगपंचमी निमित्ताने साताऱ्यातील उत्साही युवक युवतींनी धुन टाक हा कार्यक्रम आयोजीत केला होता.
राज्य भरात रंगपंचमी विविध रंगांनी साजरी केली जाते. मात्र याच दिवशी सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव गुलाबी रंगानी न्हाहून निघते. कारण आहे या गावची ‘बगाड’ यात्रा..सध्या याच बगाड यात्रेवर कोराना व्हायरसचे सावट घोंगावल्यामुळे बगाड यात्रेला भाविकांची अल्पप्रमाणात गर्दी दिसून आल्याचं पाहायला मिळालं.
मिरजेतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालय येथे मुलींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन महापौर गीता सुतार यांच्या हस्ते झाले. याठिकाणी मुलीना स्वसंरक्षनाचे दिले धडे दिले जाणार आहेत.
माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. अनेकदा तर अडचणीत असलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे बहाद्दरही आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्हातील वाळंजवाडी जंगलात पाहायला मिळाली.
खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कर्जाची परतफेड करुनही वारंवार पैशासाठी तगादा लावल्याने या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.
अमरावती जिल्हाच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी होळी सणानिमित्त मेळघाटात सैर सपाटा केला होता.