महाशिवरात्रीला हटके दिसायचं आहे? तर ट्राय करा ऐश्वर्या राय, विद्या बालन आणि शाहिद कपूर यांचा ‘हा’ लूक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाशिवरात्रीला लोक मंदिरात जाऊन भगवान महादेवाची पूजाअर्चा करतात. लोकांच्या गर्दीत, स्त्रिया आपल्या पारंपारिक पोशाख आणि सौंदर्यामुळे भिन्न दिसतात. कोणताही सण किंवा कोणताही उत्सव असो, बहुतेक स्त्रिया नटण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. बहुतेक लोक स्वतःला इतरांपेक्षा हटके दाखवण्यासाठी विवश प्रयन्त करतात. जर तुम्ही सुद्धा या शिवरात्रीच्या दिवशी काही खास घालण्याची योजना आखत … Read more