जिल्हाधिका-यांनी खासदारांवर कठोर कारवाई करावी : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद | जिल्ह्यासह शहरातील लाॅकडाऊन प्रशासनाकडून तुर्तास मागे घेण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार इम्तियाज जलील व कार्यकर्त्यांनी शहरात लाॅकडाऊन रद्द झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करीत जो जल्लोष साजरा केला, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, अशी जोरदार टीका खैरे यांनी केली. एकीकडे आम्ही व … Read more

महाराष्ट्रात लवकरच मर्यादित लॉकडाऊनची शक्यता?

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : महाराष्ट्रात लवकरच मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची चर्चा आहे. मात्र, हा लॉकडाऊन मागील लॉकडाऊनहून काहीसा वेगळा असेल असं बोललं जात आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही, अशी सर्वाना धाकधूक लागलेली असतानाच आता एक मोठी शक्यता समोर आली आहे. महाराष्ट्रात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती आहे. … Read more

SBI ने भारतातील ऑटो कंपन्यांना मदत करण्यासाठी जपानी बँकेकडून घेतले 7,350 कोटी रुपयांचे कर्ज

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने बुधवारी सांगितले की,”भारतातील कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगाने ग्रस्त जपानी वाहन उत्पादकांना मदत करण्यासाठी जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन (Japan Bank for International Cooperation) 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7,350 अमेरिकन डॉलर्स) जमा केले आहेत.” स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका निवेदनात म्हटले आहे की,”ऑक्टोबर 2020 मध्ये … Read more

टाळेबंदीला काँग्रेसचा विरोध नाही : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात सध्या लवकरच लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर टाळेबंदी हा विषय राजकिय नाही, त्याच राजकारण करून नये. एखाद्या उच्च वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा विषय घेतला पाहिजे. लोकांचे जीव वाचवण्याकरिता काही उपाय योजना केल्या पाहिजेत, हा विषय पॉलिटिकली नाही. परंतु डॉक्टरानी सांगितले. टाळेबंदी केली पाहिजे, तर करावीच … Read more

जिल्हाधिका-यांचे एक पाऊल मागे; जिल्ह्यात सर्वत्र लाॅकडाऊन मागे घेण्याची चर्चा

औरंगाबाद । जिल्ह्यात आजपासून सुरु होणारा  लॉकडाऊन रद्द करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण काल रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी केली. जिल्हाधिकारी चव्हाण आणि पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. त्यामुळे औरंगाबादकरांची लॉकडाऊनपासून सुटका झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे. शहरात ३० मार्च ते ८ एप्रिल अशा १० दिवसांसाठी मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन घोषित … Read more

लाॅकडाऊनमध्ये वीजबिल, कर वसुली करू नका

Dr. Bhgwat karad MP

औरंगाबाद | जिल्हा प्रशासनाने संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संकट उभे असतानाच महापालिका आणि महावितरण यांनी मार्च महिन्याचे कारण पुढे करत वसुली सुरू केली आहे. लाॅकडाऊन कुठल्याही नागरिकाचे वीज कनेक्शन तोडू नये, किंवा महापालिकेने कराची वसुली करू नये, अशी मागणी भाजपचे खासदार डाॅ. भागवत कराड यांनी केली आहे. जिल्ह्यात ३१ मार्च ते ८ एप्रिल … Read more

औरंगाबादेतील लाॅकडाऊनमध्ये बदल

Aurngabad Locdowen

औरंगाबाद | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणात वाढतेय. औरंगाबादेतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यात आता काहीसा बदल करण्यात आला आहे. आता हा लॉकडाऊन 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान असणार आहे. यात पेट्रोल पंप आणि हॉटेल्ससाठी काही … Read more

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले 15 एप्रिल पर्यंत कलम 144 चे सुधारीत आदेश

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोविड 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक 27 मार्च 2021रोजी दिलेल्या सुधारीत सुचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात 15 एप्रिल 2021 पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 नुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत. हे आदेश 15 एप्रिल रोजीच्या रात्री 24 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे लागू राहतील. I) सातारा जिल्हा … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात कलम 144 नुसार संचारबंदी लागू; काय सुरु अन् काय बंद राहणार?

औरंगाबाद : कोरोना  विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेच्‍या आरोग्‍यास धोका निर्माण होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे लोकांच्‍या एकत्र येण्‍यास  प्रतिबंध करणे आवश्‍यक आहे. त्‍यानुसार जिल्ह्यात वेळोवेळी लॉकडाऊनचे आदेश निर्गमित करण्‍यात आलेले आहेत. सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्‍ह्यात कोव्‍हीड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्‍याचा प्रतिबंध करण्‍यासाठी संपूर्ण औरंगाबाद जिल्‍ह्यात लॉकडाऊन करणे आवश्‍यक असल्याने … Read more

मोठी बातमी! औरंगाबाद जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिलदरम्यान संपूर्ण लाॅकडाउन;जिल्हाधिकारी यांचा आदेश

औरंगाबाद | शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पाॅझिटीव्ह रूणांसोबत मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार पावले उचलली असून शहरात 30 मार्च ते 8 एप्रिल कडक लाॅकडाऊनचे आदेश काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले आहे. या दिवसात सर्व व्यवहार संपूर्णपणे बंद … Read more