शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली संधी

candidate list

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय कामकाजाचा वेग वाढला आहे. यात दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उभ्या राहतील हे घोषित केले … Read more

पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र; विविध योजना आणि धोरणात्मक निर्णयांचा पाढाच वाचला

PM Modi LETTER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा (Lok Sabha Election 2024) जाहीर करणार आहे. कोणत्या भागात कोणत्या दिवशी मतदान होईल हे आज समजणार आहे, त्यामुळे देशभरातील मतदारांचे डोळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे असतील. मात्र तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना पत्र लिहिले आहे. या पत्रात … Read more

Lok Sabha Elections 2024 | राहुल गांधींनी शेतकऱ्यांसाठी आणले ‘हे’ पाच हमीभाव, ‘कृषी कर्जमाफी आयोग’ देखील करणार स्थापित

Lok Sabha Elections 2024

Lok Sabha Elections 2024 | आपल्या भारतात लवकरच लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या तारखा अजूनही जाहीर झालेल्या नाही. तरीदेखील सगळ्या पक्षातील राजकीय नेते हे सामान्य जनतेला आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन घोषणा करत आहेत. लोकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देऊन त्यांचे मत कसे मिळवता येईल, याच प्रयत्नांमध्ये सध्या सगळे राजकीय नेते दिसत आहेत. अशातच … Read more