बायकोसाठी काहीपण! मिलिंद सोमणनं पत्नीसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सदाबहार व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता मिलिंद सोमण हा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचे राहणीमान, मॉडेलिंगचे करिअर आणि अभिनय या सर्वांचीच चर्चा असते. आजही तो त्याच्या फिटनेस मुळे अनेकांना भुरळ घालतो. आपल्यापेक्षा वयाने खूपच कमी असणाऱ्या अंकिता कोनवार हिच्याशी लग्न केल्यानंतर तो बायकोसाठी बरंच काही करताना दिसतो … Read more