अजबगजब ! सावत्र मुलापासून गेले दिवस, केले त्याच्याशीच लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असं म्हणतात कि युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. प्रेम म्हणजे प्रेम असं तुमचं आमचं सगळं सेम असतं पण याचं म्हणीला तडा देणार एक परम प्रकरण रशियाची राजधानी मॉस्कोतून समोर आलेले आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होती आहे. इथे एका आईचा आपल्याच सावत्र मुलावर जीव जडला आणि इतकेच तर तिला … Read more

मामा मुंबईहून लग्नाला आला आणि सगळं वऱ्हाड कोरोनाग्रस्त झाले 

मेढा प्रतिनीधी । दिवसेंदिवस जावळीत कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रामवाडी पाठोपाठ आता केळघर विभागातील पुनवडी गाव कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहे. गावात जुलै च्या पहिल्या आठवड्यात मुबंईहून भाचीच्या लग्नासाठी मामा मोठ्या उत्साहात गावाकडे आला, मात्र तो येताना सोबत कोरोना कुरवला घेऊन आला आणि अख्ख वऱ्हाड कोरोनाग्रस्त केलं. पुनवडी गावचे सुरक्षा समिती अध्यक्षांच्या घरातीलच हा … Read more

धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीकडून ३ दिवसाच्या चिमुरडीची हत्या 

अहमदनगर । पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने ३ दिवसाच्या चिमुरडीचा निर्दयी खून केल्याची घटना समोर आली आहे. दगडाने ठेचून या चिमुरडीची हत्या करून पित्याने तिचा मृतदेह ओढ्यात फेकून दिला असल्याची माहिती गुरुवारी समोर आली. पत्नीने याबाबत फिर्याद दिली असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे. मक्तापूर भानसहिवरे … Read more

सलमान खान या अभिनेत्रीशी करणार होता लग्न!! पत्रिका सुद्धा छापल्या होत्या पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री संगीता बिजलानी 9 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करीत आहे. संगीताने वयाच्या 16 व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. 1980 मध्ये, संगीता बिजलानी मिस इंडियाचे विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाली. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, संगीता सलमान खानसोबतच्या अफेयरमुळे चर्चेत होती. संगीता बिजलानी सलमान खानशी एका टप्प्यात लग्न करण्याच्या अगदी जवळ … Read more

Happy birthday neetu singh! पाहुयात ऋषी कपूर – नीतूसिंग लव्ह स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जेव्हा जेव्हा बॉलीवुड मध्ये लव्ह स्टोरी ची चर्चा केली जाते तेव्हा अभिनेत्री नीतू सिंग आणि अभिनेता रूषी कपूर यांची नावे त्यामध्ये नेहमीच लक्षात राहतात. या दोघांची प्रेमकथा अजूनही बीटाऊनमध्ये बरीच लोकप्रिय आहे. एकत्र काम करत असताना दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले,हे त्यांना स्वतःलाही माहित नव्हते. 70 … Read more

अशी झाली होती शाहीदची १२ वर्षांनी लहान असणार्‍या मिरा राजपूतशी भेट; गुपचूप केले होते लग्न

मुंबई | शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडमधील सर्वात चमकदार जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंगही आहे. शाहिद ने आजच्याच दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी मीरा राजपूतशी लग्न केले. मीरा शाहिदपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे आणि तिचे लग्न झाले तेव्हा ती 21 वर्षांची होती. चला आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेमकथेबद्दल काही खास गोष्टी … Read more

स्टेजवर लॅपटॉपवर ऑफिसची कामे करताना दिसली वधू, लोक म्हणाले मंथली टार्गेट पूर्ण झाले नाही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, आपल्यातील बहुतेकजण घरूनच काम करत आहेत. या अगोदरही आम्ही बर्‍याच वेळा वर्क फ्रॉम होम चे नाव ऐकले आहे, कदाचित ते केले सुद्धा असेल, पण तुम्ही कधी स्टेजवरून वर्क फ्रॉम होम केल्याचे ऐकले आहे का ? नसेल,ऐकले तर, काही हरकत नाही. मात्र एका लग्नात एका वधूने चक्क तसे केले आहे. सोशल … Read more

पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; भींतीवर पोलिसांसाठी लिहिला ‘हा’ संदेश

पुणे प्रतिनिधी । शहरातील एकाच कुटुंबातील चौघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे येथील सुखसागर येथे हा प्रकार घडला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या करत भीतीवर पोलिसांसाठी एक संदेश लिहिला आहे. अतुल दत्तात्रय शिंदे (३३ वर्ष), जया अतुल शिंदे (३२ वर्ष) अशी सदर दाम्पत्याची … Read more

बेस्ट फ्रेंडच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता फुटबॉलपटू मेस्सी; २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर केले लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लिओनेल मेस्सीला फुटबॉल जगतातील एक महान दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते. आपल्या कारकीर्दीत त्याने मैदानावर अनेक विक्रम केले आहेत, तसेच मैदानाबाहेरही तो बहुतेक वेळा वादांपासून दूरच राहिला आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मेस्सी हा एक असा खेळाडू आहे जो त्याच क्लबमध्ये आहे. इतका मोठा स्टार असूनही त्याची ही निष्ठाच त्याला इतरांपेक्षा वेगळे … Read more

‘या’ अजब कारणामुळे चीनमध्ये महिलांना एकाहून अधिक लग्न करण्याचा अधिकार देण्यात येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोना चीनमुळे पसरला म्हणून चर्चा आहेतच. तसेच अनेकदाय ना त्या कारणाने चीन चर्चेत असतेच. आता चीनमधील स्त्री पुरुष संख्येच्या असमान प्रमाणामुळे चीन पुन्हा चर्चेत आले आहे. येथील पुरुषांची संख्या वाढत असून महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनमध्ये बरेच पुरुष अविवाहित आहेत. त्यामुळे आता चीनमध्ये महिलांना … Read more