भिंत कोसळून 9 जणांचा मृत्यू; शिवलिंग बनवताना काळाचा घाला

wall collaps MP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वायनाड आणि हिमाचल प्रदेशातील भूस्सखलनानंतर आता मध्य प्रदेशातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवलिंग बनवत असताना अचानक भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ मुले जखमी झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत व्यक्तीचे वय 9 ते 19 दरम्यान असल्याने अगदी लहान वयातच त्यांच्यावर काळाने … Read more

मध्य प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू तर 87 लोक जखमी

Madhya Pradesh Factory Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) हरदा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट (Cracker factories) झाल्यामुळे 60 पेक्षा अधिक घरांना आग लागली आहे. तसेच 87 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याबरोबर 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सध्या जखमी झालेल्यांना उपचारासाठी हरदा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या … Read more

अखेर ठरलं! मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव; जाणून घ्या त्याच्यांविषयी सविस्तर माहिती

Mohan Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मध्य प्रदेशात घवघवीत यश मिळाले आहे. या यशानंतर भाजप मध्य प्रदेशची सत्ता कोणाच्या हातात देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज ते नाव समोर आले आहे. भाजपने मुख्यमंत्री पदासाठी डॉ. मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आता नरेंद्रसिंह तोमर यांच्यानंतर मध्य … Read more

महाराष्ट्रात राबवली जाणार लाडली बहना योजना; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करून लाडली बहना ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झालेला देखील पाहायला मिळाला. त्यामुळे आता लाडली बहना योजना महाराष्ट्र देखील सुरू करण्यासाठी शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहे. शिंदे सरकार लवकरच या योजनेवर विचार करून तिला महाराष्ट्रात देखील … Read more

सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण; सरकारची मोठी घोषणा

Women Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भाजपा पक्ष कामाला लागला आहे. मतदारांचे मन जिंकून घेण्यासाठी भाजपकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. मुख्य म्हणजे, या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भाजपचे मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण (Women’s Reservation) देण्याचा निर्णय घेतला … Read more

आता फक्त 5 रुपयात मिळणार जेवणाची थाळी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

food in 5 minute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काही महिन्यांमध्येच विधानसभा निवडणुकीकांचे बिगुल वाजू शकते. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपकडून देखील अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजच्या वापरातील सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी … Read more

भाजपकडून रक्षाबंधननिमित्ताने महिलांसाठी विशेष भेट; ‘या’ योजनेच्या रकमेत केली वाढ

Women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यामध्ये भाजपकडून देखील निवडणुकांमध्ये बाजी मारण्याची तयारी चालू आहे. नुकतीच भाजपने रक्षाबंधनच्या निमित्ताने महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी श्रावण महिन्याच्या काळात गॅस सिलिंडर फक्त ४५० रुपयांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. तर ‘लाडली बहना योजने’च्या … Read more

सरकारची मोठी घोषणा : आता ज्येष्ठ नागरिकांनाही करता येणार विमानातून मोफत प्रवास

Air Travel Senior Citizens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा असोल कि उन्हाळा प्रवास करणे सर्वांनाच आवडते. रेल्वे, बस आणि हवाई जहाज याद्वारे तर कुणी स्वतःच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडीतून प्रवास करतो. प्रवास कर्यात जेष्ठ नागरिकांसाठीही अनेक सवलती दिल्या जातात. एसटीतून त्यांना मोफत प्रवास दिला जातो. मात्र, आता जेष्ठ नागरिकांना विमानातूनही मोफत प्रवास करता येणार आहे. राज्य तसेच … Read more

सातारचे सुपुत्र जवान प्रशांत भोसले यांना मध्यप्रदेशात वीरमरण

Prashant Bhosale Velu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सैन्य दलात कार्यरत असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेळू गावचे सुपुत्र जवान प्रशांत भोसले (वय 38) यांना मध्यप्रदेश येथील सागर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. सैन्य दलाच्यावतीने उद्या (गुरुवारी) वेळू या गावी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यातील वेळू गावचे सुपुत्र असलेल्या … Read more

…अन् पत्याच्या पानाप्रमाणे कोसळली भाजप नेत्याच्या हॉटेलची इमारत; अवघ्या काही सेकंदात झालं उद्ध्वस्त

Hotel Of BJP Leader Demolished

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखादा भूकंप झाला कि पत्याप्रमाणे इमारती कोसळताना आपण पाहिल्या असतील. पण एका भाजप नेत्यावर कारवाई करत त्याचे अनधिकृत हॉटेल पानाच्या पत्याप्रमाणे पाडण्यात आले आहे. मध्य प्रदेशात भाजपा नेत्याच्या अनधिकृत हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून त्याचे हॉटेल पाडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इंदूरमधील विशेष पथकाने मंगळवारी संध्याकाळी 60 डायनाईटचा वापर … Read more