मैं हूं डॉन गाणे ऐकताच काँग्रेसचे आमदार झाले बेभान

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काँग्रेसचा (congress) आमदार हातामध्ये बंदुक घेऊन नाचताना दिसत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या (congress) आमदाराचे नाव सुनील सराफ असे आहे. या प्रकरणी आमदार सुनील सराफ यांच्या विरोधात कोतमा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

गुलाबी थंडीत प्रेमी जोडप्यांसाठी चहावाल्याची अनोखी ऑफर; इथं गरमा गरम चहासोबत मिळतय बरंच काही…

Tea loving couples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियामध्ये अनेक गोष्टी वेगाने व्हायरल होत असतात. अशाच एक चहावाला त्यांने ठेवलेल्या अनोख्या ऑफरमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. हा चहावाला व्हायरल होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याने दोन ठेवलेल्या खास ऑफर होय. प्रेमात पडलेलया प्रेमी युगुलांना 15 रुपयांत तर बेवफाना 10 रुपयांत चहा दिला जातोय. त्याच्या अनोख्या ऑफरमुळे दररोज लोक … Read more

लग्न समारंभात डान्स करताना महिलेला अचानक आला हृदयविकाराचा झटका

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल मृत्यू तुम्हाला कधी? कसा? आणि कुठे? येईल हे काही सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चार महिला डान्स करताना दिसत आहेत. यापैकी एक महिला अचानक डान्स करताना स्टेजवर कोसळते. सध्या हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. … Read more

आता लग्नापूर्वी करावी लागणार पोलीस पडताळणी? गृहमंत्र्यांचे मोठे विधान

marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. देशातील अनेक राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये वाढही होताना दिसत आहे. अशी प्रकरणे रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांची मोठे विधान केले आहे. इतर धर्मातील विवाहावर पडताळणी यंत्रणा मजबूत केली जाणार आहे. त्यासाठी नोटरी … Read more

‘पठाण’ चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही”; भाजपच्या ‘या’ मंत्र्याने दिला इशारा

pathaan Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाची (pathaan Movie) सगळीकडे चर्चा आहे. हा चित्रपट (pathaan Movie) पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्या अगोदरच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील कलाकारांचे लूक आणि यातील गाणी सध्या रिलीज केली जात आहेत. 2 दिवसांपूर्वी चित्रपटातील ‘बेशरम … Read more

ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने रोखल्यामुळे कारचालकाने थेट अंगावरच गाडी घातली अन्….

dragged traffic cop

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका कारचालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालत (dragged traffic cop) त्याला बोनेटवेरुन फरफटत नेले आहे. इंदोरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याने चालकाला मोबाइल फोनवर बोलत असल्याने रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या चालकाने गाडी थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच घातली (dragged … Read more

पीक कापणीचे काम उरकून परतणाऱ्या मजूरांच्या गाडीचा भीषण अपघात

car accident

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील पीक कापणीचे काम उरकून अमरावतीहून मध्यप्रदेशाला घरी परतणाऱ्या मजूरांच्या कारचा अमरावती-बैतूल महामार्गावर रात्री उशिरा अपघात (car accident) झाला. या भीषण अपघातात 11 मजुरांचा मृत्यू (car accident) झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील (car accident) सर्व … Read more

चोरट्यांनी चोरले शिवमंदिरातील सोन्या चांदीचे दागिने, मात्र दानपेटीला हात लावताच…

theft

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर आजकाल अनेक चोरीचे (theft) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असताना दिसतात. या व्हिडिओमध्ये चोरट्यांची (theft) चतुराई पाहून अवाक झाल्याशिवाय आपण राहू शकत नाही. तर काही इतके मजेशीर व्हिडिओ असतात की पोट धरून हसायला लावतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील असल्याचे … Read more

आधार कार्ड मागितले म्हणून महिलेच्या कानशीलात लगावली, Video आला समोर

man slapped a female

राजगढ : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर महिलेसोबत अतिशय वाईट आणि अमानुष पद्धतीनं वागणूक (man slapped a female) केल्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या महिला कर्मचाऱ्याने आधार कार्ड मागितले त्याचा राग आल्याने एका व्यक्तीने या महिला कर्मचाऱ्याच्या कानशिलात (man slapped a female) लगावली आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही … Read more

मुलगी झाल्याच्या आनंदात भाजपा कार्यकर्त्याने फ्री मध्ये वाटली तब्बल 1 लाख पाणी पुरी

panipuri

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील एका भाजपा कार्यकर्त्याने मुलीच्या जन्माचा आनंद हा अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्याने आपल्या घरी मुलीचा जन्म झाल्याच्या आनंदात तब्बल एक लाख पाणीपुरीचं (panipuri) मोफत वाटप केले आहे. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनची सोशल मीडियाची जोरदार चर्चा सुरु आहे. अंचल गुप्ता असे या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. गुप्ता … Read more