लग्न करण्यासाठी पठ्ठ्याने केला जबरदस्त कांड; मंडपाऐवजी पोहोचला जेलमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील कटनी या ठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली एका युवकाला अटक केली आहे. स्वतःच्या लग्नासाठी पैशाची गरज भासल्याने आरोपीने हि चोरी केली. या चोरीसाठी आरोपीने एक प्लॅनसुद्धा आखला होता. तो आमलात आणण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये पाठवले. या आरोपीकडून पोलिसांनी रोख … Read more

“मी हिंदू संस्कृतीचा धर्मयोद्धा; मोहन भागवतांकडून हिंदू धर्माच्या रक्षणाची शपथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच मोठे विधान केले आहे. हिंदू धर्मातून गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणले जाईल. असे म्हणत त्यांनी मी हिंदू संस्कृतीचा धर्मयोद्धा आहे, अशी शपथ हिंदू एकता महाकुंभात सहभागी झालेल्या लोकांना शपथ दिली आहे. मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळाव्यास … Read more

धक्कादायक ! 5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्या पित्याने केला खून

murder

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील अलीराजपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पित्याने आपल्या मुलाचा कुऱ्हाडीने वार करून खुन केला आहे. या आरोपी वडिलांना मुलाला भूतबाधा झाल्याचा संशय होता. अलीराजपूर जिल्ह्यातील खारखडी गावात एका पित्यानं आपल्या 5 वर्षाच्या मुलाचा खून केला आहे. आरोपी वडिलाचे नाव दिनेश डावर असे आहे. त्याने … Read more

धक्कादायक ! शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची निर्घृणपणे हत्या

crime

जबलपूर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी शेतात काम करणाऱ्या एकट्या शेतकऱ्यावर सशस्त्र हल्ला केला. हे हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी शेतकऱ्याचा गळा चिरून त्याचे मुंडकेसुद्धा गायब केले आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील … Read more

धक्कादायक ! आर्मी भरतीचं स्वप्न अधुरचं; मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी सोडून विद्यार्थ्याची आत्महत्या

Sucide

भोपाळ : वृत्तसंस्था – ‘गुडबाय मित्रांनो, मुख्यमंत्रीजी! माझी तुम्हाला विनंती आहे की, विद्यार्थ्यांना रोजगार द्या. बेरोजगारीमुळे मी आज आत्महत्या करीत आहे. सुशांत सिंह राजपूजप्रमाणे…’असे म्हणत एका बेरोजगार तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुंदन राजपूत असे असून त्याने इंदूरच्या पीथमपूरमध्ये आत्महत्या केली आहे. तो मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील शेहदखेडी या ठिकाणचा रहिवाशी होता. … Read more

लव्ह, सेक्स आणि धोका! विवाहित प्रियकराने एक्स गर्लफ्रेंडचा ‘या’ प्रकारे घेतला सूड

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमधील एका युवकाने तरुणीसोबत आधी मैत्री केली आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरल्याचे समजताच त्या तरुणाने तिच्या सासरी फोन केला. त्याने फोन करून सांगितले कि, तुमची होणारी सून आधीच दुसऱ्या कोणाची झाली आहे. यानंतर सासरकडच्या लोकांनी हे लग्न मोडले. हा युवक स्वतःही आधीपासूनच … Read more

गुगल मॅपच्या मदतीने लग्नाच्या 15 दिवसात तरुणीने केली पतीची हत्या

Love Murder

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवविवाहितीने लग्नाच्या 15 दिवसात पतीची हत्या केली आहे. या महिलेचे चार वर्षांपासून दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते. आपल्या पतीची हत्या करण्यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. हि घटना विदिशातील लाटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावामध्ये घडली आहे. पत्नी कृष्णा बाईनेच पतीची हत्या केल्याचे … Read more

धक्कादायक! आक्षेपार्ह स्थितीत आढळले जोडपे; गावकऱ्यांनी व्हिडिओ केला वायरल

Crime

पाटणा : वृत्तसंस्था – पाटणा या ठिकाणी एक कपल आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळल्याने गावातील लोकांनी स्वतःच न्यायालयाप्रमाणे या प्रकरणावर निर्णय दिला. एवढेच नाहीतर या कपलचा चोरून व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर वायरलदेखील केला. एवढेकरून देखील समाधान न झाल्याने त्यांनी या दोघांनाही बांधून मारहाणसुद्धा केली. यामधील अल्पवयीन मुलगी रडत हे सर्व सार्वजनिक न करण्याची विनंती करत राहिली. … Read more

केवळ दैव बलवत्तर म्हणून …! पुराने वेढलेल्या मजुरांना दोरीच्या साहाय्याने वाचवले, पहा थरारक व्हिडीओ

flood

नवी दिल्ली वृत्तसंस्था : यंदा पावसानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मात्र महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेशात देखील अजूनही मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसतो आहे. मध्यप्रदेश मधील भोपाळ, सागर जिल्ह्यातही तुफान पाऊस पडला आहे. या पावसामुळे मात्र एका पुलाचे बांधकाम करणाऱ्या कामगारांसोबत मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी … Read more

धक्कादायक ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला सेल्फी पाठवुन केली आत्महत्या

Neha Patel

रिवा : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील रिवा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरूणीने आपल्या प्रियकराला शेवटचा सेल्फी पाठवला आणि त्यानंतर तिने जळवळच्याच एका कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या २२ वर्षीय तरुणीचे नाव नेहा पटेल असून ती राणी तलावाकडे मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती. मात्र बुधवारी कालव्यात तिचा मृतदेह … Read more